लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण - Marathi News | Ultimately a person learns from experience he will be careful from now on Ajit Pawar supports Parth pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण

कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे, भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, पार्थ यापुढे काळजी घेईल ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश! - Marathi News | Mumbai Police Summons Maratha Activist Manoj Jarange-Patil Over Azad Maidan Protest Violations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Police Summons Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे.  ...

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण - Marathi News | Pimpri Chinchwad news 35 percent work of Pimpri to Nigdi metro extension completed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण

- डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा : ९१० कोटी १८ लाखांचा खर्च  ...

भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली   - Marathi News | pune news bhor taluka receives 123.6% rainfall, groundwater level rises by 4 feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली  

आगामी काळात पाण्याची टंचाई कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीतील रिचार्जमुळे भविष्यात टँकरवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. ...

केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव; उत्पादन खर्च वसूल करणे कठीण - Marathi News | pune news farmers desperate as banana crop prices fall; lowest price in three years; difficult to recover production costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव

- गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे. ...

घराणेशाही, गटबाजीत चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला ? - Marathi News | Who will the new voters of Chinchwad vote for amid dynasticism and factionalism? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराणेशाही, गटबाजीत चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला ?

- अंतर्गत गणिते गुंतागुंतीची : अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर; उच्चभ्रू सोसायट्यांतील आयटी कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या कामगारांचा मिश्र मतदारसंघ ...

बावधन – कोथरूड दिसायला छान रहिवाशांसाठी समस्यांचे रान - Marathi News | PMC Elections news bavdhan Kothrud which looks nice is a land of problems for its residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बावधन – कोथरूड दिसायला छान रहिवाशांसाठी समस्यांचे रान

- प्रशस्त मुख्य रस्ते, मेट्रोची सुविधा वगैरे दिसत असले, तरी सुद्धा येथे राहताना मात्र मूलभूत समस्यांचे आव्हानच नागरिकांसमाेर असल्याचे दिसते. ...

‘त्या’ जमीन घोटाळ्याची जूनमध्येच केली होती तक्रार;७ कोटींचे महसूल बुडाले; प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष - Marathi News | pune news there was a complaint about that land scam in June itself; Revenue of 7 crores lost; Administration's convenient neglect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ जमीन घोटाळ्याची जूनमध्येच केली होती तक्रार;७ कोटींचे महसूल बुडाले

- या जमीन घोटाळ्यात मुद्रांक शुल्क न भरल्याची तक्रार पाच महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती, तरीही महसूल प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. ...