लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद पेटला; “सन्मान न दिल्यास आम्हीही कोलू” गारटकरांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Zilla Parishad ElectionDispute erupts within NCP over mayor's post If you don't respect us we will also fight" Garatkar's controversial statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद पेटला; “सन्मान न दिल्यास आम्हीही कोलू” गारटकरांचे वादग्रस्त वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून मंत्री भरणे आणि गारटकर यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे दोघांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. ...

राजकारणात संकुचित विचार नकोत, दिलदारपणा वाढवा; बारामतीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा - Marathi News | pune news ajit Pawars warning to workers in Baramati; "Don't be narrow-minded in politics, increase your generosity" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणात संकुचित विचार नकोत, दिलदारपणा वाढवा

बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी बारामतीत घेण्यात आल्या. यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने त्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देणारी चिठी दिली ...

अर्जासोबत कागदपत्रे ‘अपलोड’ची गरज नाही, आयोगाचे स्पष्टीकरण; शनिवारीही अर्ज स्वीकारणार - Marathi News | Local Body Election: There is no need to upload documents along with the application. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्जासोबत कागदपत्रे ‘अपलोड’ची गरज नाही, आयोगाचे स्पष्टीकरण; शनिवारीही अर्ज स्वीकारणार

Local Body Election: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त उमेदवारी अर्ज व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.  ...

विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा! - Marathi News | Special Article: Don't defeat your opponents, put them in the car of power! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!

Maharashtra BJP News: शत्रू संपवायचे तर सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यांना मित्र करणे. भाजप आणि त्याचे दोन मित्रपक्ष सध्या तेच करत आहेत. विरोधकांनाच ते सत्तेच्या गाडीत बसवत आहेत. ...

Cold Weather : राज्यात हुडहुडी वाढली; धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला - Marathi News | latest news Cold Weather: The state has experienced increased fog and cold weather. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात हुडहुडी वाढली; धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला

Cold Weather : राज्यात गुलाबी थंडीचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांत पहाटे धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात शिरल्याने किमान तापमानात अचानक घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, मुंबईपासून ते कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत गारठा जाणवू लागला आहे. हव ...

बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित - Marathi News | Solution to rebellion: BJP will announce the list of candidates after the application is filled; 80% names are confirmed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित

Maharashtra Local Body Election 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. ...

वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक - Marathi News | Pune Accident Save, save..! Truck cleaner pleads for help, car completely burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक

आठ जणांचा जागीच मृत्यू; २२ जण जखमी, आठ वाहनांचा चुराडा, महामार्ग ठप्प;राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष  ...

कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग  - Marathi News | Pune Accident CNG explosion in car Car caught in two containers, catches fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 

प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. ...