लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार; राहुल शेवाळेंची माहिती - Marathi News | Eknath Shinde Faction to start the process re-appointing Bharat Gogavle as whip from today itself; Rahul Shewale After SC Verdict on Maharashtra Political crisis shivsena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार; राहुल शेवाळेंची माहिती

१६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय अध्यक्षांकडे सोपविला असताना व्हीप मात्र शिवसेनेच्या ठाकरेंनी नेमलेल्या प्रतोदांचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ...

'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य - Marathi News | CM Eknath Shinde should resign on ethical basis; Ambadas Danve's demand after the results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य

सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा ...

Chitra Wagh : "आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?"; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?"; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ...

सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा - Marathi News | The Eknath Shinde government survived for a few days; Anil Parab told the next direction after supreme court verdict Maharashtra political crisis uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा

गेल्या ११ महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज अखेर आला आहे. यामध्ये शिंदे सरकार कायम राहणार असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत टाकण्यात आला आहे. ...

फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायला हवा होता; सर्वोच्च न्यायालयाने पत्रावरून फटकारले - Marathi News | Maharashtra political Crisis News Devendra Fadnavis should have moved a no-confidence motion on Uddhav Thackeray; The Supreme Court reprimanded the letter to governor maharashtra political crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायला हवा होता; सर्वोच्च न्यायालयाने पत्रावरून फटकारले

Maharashtra political Crisis News : ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणी घेण्यासाठी फडणवीस यांनी तेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. ...

Maharashtra Political Crisis: शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला! - Marathi News | NCP chief Sharad Pawar also expressed his displeasure over Uddhav Thackeray's resignation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला!

उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केले. ...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा जल्लोष झाला, पण निकालाअंती तोच अंगलट आला - Marathi News | Uddhav Thackeray's resignation was cheered, but at the end of the result of SC in maharashtra political crises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा जल्लोष झाला, पण निकालाअंती तोच अंगलट आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकता आणि भावनिकेच्या भरात राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला ...

Maharashtra political Crisis News : नार्वेकर की झिरवळ? १६ आमदारांचा निर्णय कोण घेणार? सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय  - Marathi News | Maharashtra political crisis news : Rahul Narvekar or Narhari Ziraval? Who will take the decision of 16 MLAs? The Supreme Court gave an important decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नार्वेकर की झिरवळ? १६ आमदारांचा निर्णय कोण घेणार? सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय 

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : जून महिन्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गटाने एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी विधानसभा उपसभापतींकडे धाव घेतली होती. त्यानंतर हे प् ...