लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

CoronaVirus In Maharashtra: राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहिती - Marathi News | CoronaVirus In Maharashtra: The state will impose strict restrictions; said maharashtra helth minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus In Maharashtra: राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहिती

CoronaVirus In Maharashtra: सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. (The state will impose strict restrictions; said maharashtra helth minister Rajesh Tope ) ...

२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार - Marathi News | MNS leader Avinash Jadhav had decided to go to Malanggad today to Aarti. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. ...

महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा टोला - Marathi News | The arrears of MSEDCL are the fault of BJP, said Energy Minister Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा टोला

Nitin Raut News : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. ...

एसटीतील केवळ आठ कोरोनाबळींच्या कुटुंबीयांना मिळाली 50 लाखांची मदत, राज्यात १०७ कोरोनाबळी - Marathi News | The families of only eight Coronabalis in ST received assistance of Rs 50 lakh, 107 Coronabalis in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीतील केवळ आठ कोरोनाबळींच्या कुटुंबीयांना मिळाली 50 लाखांची मदत, राज्यात १०७ कोरोनाबळी

ST News : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...

Hospital Fire: "ढिसाळ कारभारामुळे पुन्हा १२ बळी; ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवलं!" - Marathi News | Hospital Fire: BJP has criticized the Thackeray government over the Bhandup fire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: "ढिसाळ कारभारामुळे पुन्हा १२ बळी; ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवलं!"

सदर घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

Bhandup Hospital Fire: ...म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल - Marathi News | Bhandup Hospital Fire: BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhandup Hospital Fire: ...म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल

Bhandup Hospital Fire: सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...

...तर भाजपाचा पराभव कसा करणार?, संजय राऊतांचा सवाल; UPAबाबतही केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut has expressed the view that a good opposition party should be formed in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर भाजपाचा पराभव कसा करणार?, संजय राऊतांचा सवाल; UPAबाबतही केला मोठा गौप्यस्फोट

देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. ...

स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते... - Marathi News | Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. ...