लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Corona Updates: राज्यात पुन्हा विक्रमी वाढ; आज जवळपास ५० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, २७७ जणांचा मृत्यू - Marathi News | Maharashtra Corona Updates: Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Corona Updates: राज्यात पुन्हा विक्रमी वाढ; आज जवळपास ५० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, २७७ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Updates: ३७ हजार ८२१ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours) ...

Maharashtra Lockdown Updates: हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कडक लॉकडाऊनचेच संकेत - Marathi News | Maharashtra Lockdown Updates: This is an experience, it is beneficial to start things slowly by shutting them down, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown Updates: हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कडक लॉकडाऊनचेच संकेत

Maharashtra Lockdown Updates: लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन ८ ते १५ दिवसांचा असू शकेल, असा अंदाज वर्तवला जातोय.  ...

अनिल देशमुखांवरील आरोपाने राजकारण गढूळ, चिंताजनक, विचारवंतांचे गृहमंत्र्यांना पाठबळ - Marathi News | Allegations against Anil Deshmukh make politics confusing, worrying, thinkers support Home Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अनिल देशमुखांवरील आरोपाने राजकारण गढूळ, चिंताजनक, विचारवंतांचे गृहमंत्र्यांना पाठबळ

शासकीय सेवेतील एक अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात आणि त्यावरून सार्वजनिक आयुष्यात तीस वर्षे निष्कलंकपणे काढलेल्या राजकीय नेत्याला चौकशीला सामोरे जावे लागते. हे राजकीय धुळवडीने गढूळ झालेले महाराष्ट्राचे वातावरण विचित्र व चिंताजनक आहे ...

महाआवास अभियानात  ७ लाख ४१ हजार घरकुले, १ मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | 7 lakh 41 thousand households in Maha Awas Abhiyan, extension till 1st May | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआवास अभियानात  ७ लाख ४१ हजार घरकुले, १ मेपर्यंत मुदतवाढ

राज्यातील ग्रामीण भागात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले. ...

साखरेला प्रतिक्विंटल 150 रुपये अनुदान ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता - Marathi News | Subsidy of Rs 150 per quintal to Sugar? Possibility of decision in state cabinet meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेला प्रतिक्विंटल 150 रुपये अनुदान ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला.  ...

coronavirus: राज्यातील शासकीय रुग्णालयांत वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, निवासी डॉक्टरांची व्यथा - Marathi News | coronavirus: Lack of medical supplies in government hospitals in the Maharashtra, distress of resident doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यातील शासकीय रुग्णालयांत वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, निवासी डॉक्टरांची व्यथा

coronavirus in Maharashtra : राज्यात आता वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाच्या राक्षसाने डोके वर काढले आहे. मात्र, दुसरीकडे वर्षभराच्या संक्रमणानंतरही आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचा दावा निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केला आहे. ...

Maharashtra Government : सगळी सोंगं करता येतील, पैशांचं काय? - Marathi News | Maharashtra Government : Everything can be disguised, what about money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Government : सगळी सोंगं करता येतील, पैशांचं काय?

Maharashtra Politics : राज्याच्या आर्थिक स्थितीवर एकमेकांचे कपडे फाडण्याऐवजी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र येऊन तिजोरी शिवली तर बरं ! ...

"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल" - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized CM Uddhav Thackeray and Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...