आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये त्यांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मात्र राज्यातील सरकार बदलले. नवीन आलेले महाविकास आघाडी सरकार आणि जयस्वाल यांच्यात काही दिवसापासून वाद झाला. अखेर जयस्वाल यांनी केंद्रात परतण्याचा निर्णय घेतला. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत लांबणीवर पडलेली नोकरभरती आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यात आली ...
तिसऱ्या लाटेत लहानग्यांना कोरोना संक्रमणाचा धोका आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या चाईल्ड टास्क फोर्सनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ( The Maharashtra Child Task Force has issued guidelines for young children in the corona.) ...
Rajesh Tope : Maharashtra Govt ends home isolation in 18 districts; Asymptomatic patients will also need to stay in Covid centers : राजेश टोपे यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ...
जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे सीबीआयला ५ एप्रिल रोजी आदेश दिले. ...