आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांतील कार्यरत असणाऱ्या प्रमुख सहा संघटनांच्या कृती समितीतर्फे सोमवारी राज्यभर काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
आर्थिक मदतीसाठी २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करण्यात येत असून सोमवारपर्यंत २२ हजार अर्ज आले आहे. येत्या दोन दिवसांत अर्जदारांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल ...
Coronavirus in Maharashtra: काही जिल्ह्यांतील काहीशी चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात सरसकट लॉकडाऊनऐवजी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गतचे निर्बंध हे जिल्हानिहाय निश्चित करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. ...
SSC Exam Update: दहावीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निणय कायम ठेवावा, अशी भूमिका मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघाने मांडली आहे. ...