लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव करणार, ओबीसी समाजालाही करणार आश्वस्त; संतुलनासाठी सरकारची कसरत - Marathi News | Resolution for Maratha Reservation will in winter session, assure OBC community too; The government's exercise of balance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव करणार, ओबीसी समाजालाही करणार आश्वस्त

Maratha Reservation : विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला हे सभागृह एकमुखी पाठिंबा देते, असा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...

जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र - Marathi News | Ask to do public works; Aditya Thackeray's letter to Governor against Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठविले आहे. ...

हौसिंग सोसायटीच्या सभासदांना आता ऑनलाइन तक्रारीची सोय; सर्व प्रश्नांची मिळणार उत्तरे - Marathi News | Housing society members now have online complaint facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हौसिंग सोसायटीच्या सभासदांना आता ऑनलाइन तक्रारीची सोय; सर्व प्रश्नांची मिळणार उत्तरे

शेअर सर्टिफिकेटपासून सर्व प्रश्नांची मिळणार उत्तरे ...

५ वर्षांत १,५३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक; आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालावर ॲक्शन प्लॅन - Marathi News | $1,535 billion investment over 5 years; Action Plan on Economic Advisory Council Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ वर्षांत १,५३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक; आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालावर ॲक्शन प्लॅन

दीड कोटी रोजगार ...

मंत्रिमंडळ बैठकीला १६ मंत्र्यांची दांडी; दिवाळीमुळे मंत्री मतदारसंघातच - Marathi News | 16 Ministers absent in Cabinet meeting; Due to Diwali only in the ministerial constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीला १६ मंत्र्यांची दांडी; दिवाळीमुळे मंत्री मतदारसंघातच

या आठवड्यात मंगळवारी व बुधवारी दिवाळीची सुट्टी असल्याने बैठक झाली नाही. ...

‘ते’ सरकारमध्ये आहेत, सरकारसोबत ‘दिसत’ नाहीत! - Marathi News | Deputy CM Ajit Pawar are in the government, but not seen with the government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ सरकारमध्ये आहेत, सरकारसोबत ‘दिसत’ नाहीत!

सरकारमध्ये अजित पवार अजूनही पूर्णत: मिसळल्यासारखे वाटत नाहीत. फारसे बोलत नाहीत, अबोलीच्या झाडाला मग शंकेची फळं येत राहतात. ...

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | submit an action plan for waste disposal; CM Eknath Shinde order to appoint committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. ...

चट इंटरव्ह्यू, पट नोकरी...; सरकार देणार कंपन्यांमध्ये रोजगार, नागपूरपासून सुरुवात - Marathi News | Maharashtra Government will provide employment in companies, starting from Nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चट इंटरव्ह्यू, पट नोकरी...; सरकार देणार कंपन्यांमध्ये रोजगार, नागपूरपासून सुरुवात

नागपुरातील पहिल्या मेळाव्यात २०० कंपन्यांचे मेगास्टॅाल असतील.  ...