Maharashtra Government: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी सार्वजिनक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड हे राधेश्याम मोपलवार यांची जागा घेतील. ...
Unseasonal Rain In Maharashtra: राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
Maharashtra Government: मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. ...
Maharashtra Government: घन व द्रव स्वरूपातील कचऱ्याच्या सदोष व्यवस्थापनामुळे महाराष्ट्र सरकारने भरपाईपोटी १२ हजार कोटी रुपये जमा करावेत, या राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. ...
Editorial: महाराष्ट्रातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. तो वेळेवर आणि पुरेसा पडेल याची खात्री नसताना शेतकरी बाजारातून खरेदी केलेल्या बियाणांची पेरणी करतो. ते बियाणेच खराब निघाले, उगवण नीट झालीच नाही, ते बियाणे बोगस असेल तर शेतकरी प्रचंड अडचणीत ये ...