लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारकडून रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गाला २५ कोटींची तातडीची मदत - Marathi News | Government announces Rs 75 crore for Ratnagiri and Rs 25 crore for Sindhudurg to compensate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारकडून रत्नागिरीला ७५ तर सिंधुदुर्गाला २५ कोटींची तातडीची मदत

संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ...

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया - Marathi News | CM Uddhav Thackeray reacted after being included in the list of popular chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ...

coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी - Marathi News | coronavirus: Ashok Chavan beat coronavirus, reaches home after discharge from hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारांसाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आले होते. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती - Marathi News | BJP leader Ashish Shelar has thanked Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

सामनाच्या या भूमिकेचे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी स्वागत करत आभार देखील मानले आहे. ...

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही अंतरावर; मुंबईकरांनो 'या' गोष्टीची करा तयारी - Marathi News | Cyclone Nisarga: Information on what to do for in Cyclone Nisarga conditions mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही अंतरावर; मुंबईकरांनो 'या' गोष्टीची करा तयारी

मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. आज अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार?; आशिष शेलार यांचा सवाल - Marathi News | BJP leader Ashish Shelar met the Governor on the question of students mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार?; आशिष शेलार यांचा सवाल

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. ...

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला पाप करायचे नाही आहे, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला - Marathi News | coronavirus: I don't want to sin by hiding corona patient numbers: Uddhav Thackeray BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला पाप करायचे नाही आहे, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार आहे, मला यात पाप नाही करायचं. जे खरं आहे ते खरं आहे. आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ! ...

मासेमारी बंदीवरून केंद्र - राज्यात गोंधळ; केंद्राचा आदेश १५ जूनपासून - Marathi News | Center over fishing ban - chaos in the state; Centre's order from June 15 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मासेमारी बंदीवरून केंद्र - राज्यात गोंधळ; केंद्राचा आदेश १५ जूनपासून

राज्य सरकार म्हणते १ जूनपासून बंदी ...