लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत - Marathi News | The Shinde group will have to merge with some party as per the Tenth Schedule. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत

आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झालेला नाही. ...

सचिवांना मंत्र्यांचे नाहीत केवळ सुनावणीचे अधिकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Secretaries do not have ministerial powers, only hearing powers; Said that CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिवांना मंत्र्यांचे नाहीत केवळ सुनावणीचे अधिकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात असते तेव्हाही आवश्यकतेनुसार काही अर्धन्यायिक सुनावण्यांचे अधिकार सचिवांना किंवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात. ...

'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी - Marathi News | 'Ministers Wanted to Follow Orders'; High Court comments on pending cabinet expansion of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी

याचिकाकर्ते आणि वकील अमृतपालसिंह खालसा यांनी जानेवारी २०२० मध्ये ठाणे पोलीस आयुक्तांकडे बंदूक परवाना मिळविण्याकरिता अर्ज केला होता. ...

मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Praveen Darekar has conveyed my best wishes to MNS leader Vasant More. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया

वसंत मोरेंच्या विधानावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला मुहुर्त, या तारखेला होणार शपथविधी, दीपक केसरकर यांनी दिले संकेत - Marathi News | After a month, the cabinet expansion got the Muhurta, the swearing-in ceremony will be held on this date, Deepak Kesarkar hinted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला मुहुर्त, या तारखेला होणार शपथविधी

Eknatth Shinde Cabinet Expansion: ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शिंदे सरकारचा शपथविधी लांबवणीवर पडत आहे. ...

राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?; भगत सिंह कोश्यारींच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why did the Governor Bhagat Sing Koshyari decide to form the government?, Kapil Sibal raised the question. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?; कोश्यारींच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं!

राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. ...

"महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’ अजित पवारांची घणाघाती टीका  - Marathi News | "No one has seen this in the history of Maharashtra, if the Chief Minister is breaking the rules..." Ajit Pawar's scathing criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’

Ajit Pawar Criticize CM Eknath Shinde: पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश - Marathi News | Shinde-Fadnavis government's burst of decisions; As many as 749 ordinances passed in one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश

सर्वाधिक कोणत्या विभागाचे अध्यादेश आहेत पाहा... ...