Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत. ...
उमेदवारी अर्ज माघारीनंतर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे. ...
चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत. ...
दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला ...
कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. ...