लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माफिया

माफिया

Mafia, Latest Marathi News

यवतमाळातील ११ कोटींच्या भूखंड खरेदीचा तपास फौजदाराकडे कसा ? - Marathi News | How to investigate the purchase of land worth Rs 11 crore? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील ११ कोटींच्या भूखंड खरेदीचा तपास फौजदाराकडे कसा ?

यवतमाळातील ११ कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या दीड कोटी रुपयात आणि तोही बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास चक्क फौजदाराकडे असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

११ कोटींच्या भूखंड घोटाळ्यात आरोपींचा जामीन फेटाळला - Marathi News | Accused's bail denied in Rs 11 crore plot scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :११ कोटींच्या भूखंड घोटाळ्यात आरोपींचा जामीन फेटाळला

देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्ष ...

रेती विक्रीसाठी महिनाभराची मुदतवाढ - Marathi News | One month extension for sand sale | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती विक्रीसाठी महिनाभराची मुदतवाढ

बावनथडी नदी काठावरील घानोड, सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील माफियांनी रेतीची डम्पिंग यार्ड गत वर्षात तयार केला आहे. या यार्डमधील रेतीची विक्री त्यांनी केली नाही. या डम्पिंग यार्डमध्ये एक हजार ब्रास रेतीची साठवणूक असतांना त्यांनी दोन हजार ब्रास ...

रेतीमाफियांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | controlled the sand mafia | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीमाफियांच्या आवळल्या मुसक्या

तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळ ...

नियमबाह्यपणे नदीपात्रात तयार केला रस्ता - Marathi News | Road illegally built in the river basin | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नियमबाह्यपणे नदीपात्रात तयार केला रस्ता

बावनथडी नदी काठावर असणाऱ्या घानोड व सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील रेती माफियांनी रेतीचा डंपींग यार्ड गेल्या दोन वर्षापूर्वी तयार केला आहे. परंतु या डंपींग यार्ड मधील रेती विक्रीची मुदतवाढ संपल्यानंतर माफियांनी याकडे पाठ दाखविली आहे. त्यांना ...

नागपुरातील कोराडीला पोहोचले कोळसा माफियांचे टोळीयुद्ध - Marathi News | Coal mafia gang war reaches Koradi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोराडीला पोहोचले कोळसा माफियांचे टोळीयुद्ध

ग्रामीण पोलिसांच्या भागात सक्रिय वाळू आणि कोल माफियांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात चंद्रपूरचा कुख्यात आरोपी शेख समीरने माऊझरच्या धाकावर एका युवकाला मारहाण केली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. ...

रेती व्यवसायातून तस्कर व महसूल अधिकारी झाले गब्बर - Marathi News | Gabbar became a smuggler and revenue officer from the sand business | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती व्यवसायातून तस्कर व महसूल अधिकारी झाले गब्बर

जिल्हा प्रशासनाला माहिती नंतर तर तस्करांना धाड मारणार याची कुणकुण आधी लागते. त्यामुळेच सर्व ऑलबेल असल्याचे दिसून येते. कारवाई झाली तरी दंड आकारुन सोडले जाते. काही ठिकाणी तर रेती तस्करांनी शक्कल लढविली. वाहतूक रेतीची असताना साहित्य मात्र धानाचा कोंढा ...

नागपूरच्या माफियाकरवी मांडवीत रेतीची खुलेआम विक्री - Marathi News | Open sale of Mandvi sand by Nagpur Mafia | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नागपूरच्या माफियाकरवी मांडवीत रेतीची खुलेआम विक्री

वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्या ...