लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग - Marathi News | MP Politics: Jyotiraditya meets Modi, Amit Shah? Speed up the movements to oust the Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

मध्यप्रदेशमधील तीन मंत्र्यांसह १७ आमदारांना बंगळुरूला हलविले ...

MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे  - Marathi News | MP Politics: Political earthquake in Madhya Pradesh; Chief Minister Kamal Nath resigns all ministers pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

Madhya Pradesh Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. ...

मागील दोन महिन्यापासून सरकार पाडण्याच्या हालचाली; भाजपाचा 'असा' होता डावपेच - Marathi News | MP Politics: Movements to demolish the government for the past two months; The BJP was 'doing it' pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मागील दोन महिन्यापासून सरकार पाडण्याच्या हालचाली; भाजपाचा 'असा' होता डावपेच

Madhya Pradesh Political Crisis: भाजपा एकीकडे काँग्रेसमधील फुुटीची प्रतीक्षा करत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून आपले आमदार फोडण्याच्या प्रयत्नांबाबतही सतर्क आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर - Marathi News | Jyotiraditya scindia in touch with BJP leaders? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर

Jyotiraditya scindia : ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तानाट्य! काँग्रेसचे ६ मंत्र्यांसह १७ आमदार कर्नाटकात - Marathi News | Political Drama in Madhya Pradesh, 17 MLAs of congress including 6 ministers arrived in Karnataka BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तानाट्य! काँग्रेसचे ६ मंत्र्यांसह १७ आमदार कर्नाटकात

काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. ...

कमलनाथांनी घेतली सोनिया गांधींची भेट, पण ज्योतिरादित्य शिंदेंच्या नाराजीवर पाळले मौन - Marathi News | Kamal Nath meets Sonia; Information given to returning MLA, silence on Jyotiraditya Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथांनी घेतली सोनिया गांधींची भेट, पण ज्योतिरादित्य शिंदेंच्या नाराजीवर पाळले मौन

नाराजीतून सरकारमधील आठ आमदार गायब झाले होते. ते सर्व आठ आमदार परतले असून सर्व नाराज आमदारांची नाराजी दूर करणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळात सहा आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.  ...

मध्यप्रदेशात होणार मंत्रिमंडळ विस्तार; राजकीय नाट्यादरम्यान सरकारचे पाऊल - Marathi News | Cabinet to expand in Madhya Pradesh; The move of the government during the political drama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात होणार मंत्रिमंडळ विस्तार; राजकीय नाट्यादरम्यान सरकारचे पाऊल

कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने १४ आमदार पळविले, असा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता. ...

सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ - Marathi News | BJP should not be helpless for power; Otherwise people's faith in democracy will fly: Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ

भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले. ...