लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचे भवितव्य, राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश - Marathi News | Floor test in Madhya Pradesh Assembly to be held on March 16 BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचे भवितव्य, राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ...

मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा दावा - Marathi News | digvijay singh suspects they are infected with coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा दावा

राज्याचे संसदीय कार्यमंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बजेट सत्र पुढं ढकलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून विनंती केली आहे. ...

आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार?  - Marathi News | Madhya Pradesh mlas Will Not Return From Bangalore increases threat of congress government kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

भोपाळला परतण्याच्या तयारीत असलेले आमदार विमानतळावरुन माघारी; काँग्रेसला मोठा धक्का ...

भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास - Marathi News | Kamal Nath claims to be Chief Minister for 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास

राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ, असही कमलनाथ यांनी सांगितले. ...

मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ? - Marathi News | Will 'corona virus' save Kamal Nath government in Madhya Pradesh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ?

देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार देखील बजेट सत्र पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या कालावधीत नाराज आमदारांची नाराजी दूर करता येईल. एकूणच कोरोनामुळे कमलनाथ सरकारला काही ...

शिंदे कुटुंबाला डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली, भोपाळमधून ज्योतिरादित्यांचा हुंकार - Marathi News | It is an emotional day for me, Jyotiraditya Scindia Says BJP office in Bhopal BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे कुटुंबाला डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली, भोपाळमधून ज्योतिरादित्यांचा हुंकार

Jyotiraditya Scindia :  माझ्यासाठी आजचा दिवस काहीसा भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवती, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे. ...

राहुल गांधींसमोर आता पायलट-गेहलोत यांच्यातील मतभेद मिटविण्याचे आव्हान - Marathi News | Now Rahul Gandhi faces the challenge of bridging the gap between pilot and Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसमोर आता पायलट-गेहलोत यांच्यातील मतभेद मिटविण्याचे आव्हान

कवी संपत सरल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला होता. मला या दोघांपेक्षा मोठे योद्धे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. ...

भोपाळ गाठण्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदेंना विरोध; अज्ञात लोकांनी पोस्टर फाडले - Marathi News | jyotiraditya scindia in bhopal poster bharatiya janata party madhya-pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोपाळ गाठण्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदेंना विरोध; अज्ञात लोकांनी पोस्टर फाडले

शिंदे हे आज दुपारी तीनच्या सुमारास भोपाळला पोहचतील, येथून त्यांचा ताफा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचेल. ...