लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

राहुल गांधींना पुन्हा आली ज्योतिरादित्यांची आठवण; शेअर केला खास फोटो - Marathi News | Rahul Gandhi remembers again Jyotiraditya; Special photo shared twitter vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना पुन्हा आली ज्योतिरादित्यांची आठवण; शेअर केला खास फोटो

खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती.  ...

मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत - Marathi News | 4 out of 5 rebel MLAs in Madhya Pradesh will not leave Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत

दिग्विजयसिंह यांचा दावा; विश्वासदर्शक ठराव जिंकणारच ...

...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा - Marathi News | ... So Kamal Nath can do miracles; Sharad Pawar claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. ...

भाजपामध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | BJP declares Jyotiraditya Scindia as Rajya Sabha candidate from Madhya Pradesh rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी

MP political Crisis, Jyotiraditya Scindia: मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण... - Marathi News | mp govt crisis digvijay singh says we offered deputy cm post to jyotiraditya scindia rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण...

MP Political Crisis: ज्योतिदारित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. ...

...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi said that the only person who could come to my house at any time it was jyotiraditya scindia mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया

नरेंद्र मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले आहे. ...

महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले.... - Marathi News | Sharad Pawar's big statement about the future of the Mahavikas Aghadi government, said ... BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारबाबतही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. ...

क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात - Marathi News | Jyotiraditya Scindia joins bjp, viral twitter reaction myb | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात

ट्विटर आणि फेसबुकवर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. या मीम्सच्या माध्यामातून नेटकऱ्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. ...