लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Wow काय दिसते! महिला IPS नाही तर अभिनेत्रीही, पहिल्याच सिनेमाने फडकावला होता अटकेपार झेंडा - Marathi News | Wow what a look! Not only female IPS but also actresses, the first movie was become famous | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Wow काय दिसते! महिला IPS नाही तर अभिनेत्रीही, पहिल्याच सिनेमाने फडकावला होता अटकेपार झेंडा

नुकतीच मध्य प्रदेशात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यावेळी त्यातील एका महिला IPS अधिकाऱ्याचं नाव खूप जास्त चर्चेत आलं. हे चर्चेतील नाव आहे IPS सिमाला प्रसाद यांचं. ...

दूध का कर्ज! म्हशीच्या दुधाचे उपकार फेडण्यासाठी कॉन्स्टेबलने मागितली सुट्टी, अर्ज सोशल मीडियात व्हायरल.... - Marathi News | Madhya Pradesh cops leave letter goes viral, He needs leave to serve his buffalo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दूध का कर्ज! म्हशीच्या दुधाचे उपकार फेडण्यासाठी कॉन्स्टेबलने मागितली सुट्टी, अर्ज सोशल मीडियात व्हायरल....

तुम्ही कधी एखाद्या म्हशीचे उपकार फेडण्यासाठी कुणी सुट्टी मागितल्याचं ऐकलंय का? नक्कीत ऐकलं नसेल. पण आता अशी वेगळी घटना समोर आली आहे. ...

बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान - Marathi News | 16 new rajya sabha mps have criminal history ysr congress has the richest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. ...

भारतातल्या चिनी कंपनीने भूमिपुत्रांनाच कामावरून काढलं; कारण विचारताच 'गो मोदी' म्हटलं! - Marathi News | A Chinese company in Madhya Pradesh has fired Indian workers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातल्या चिनी कंपनीने भूमिपुत्रांनाच कामावरून काढलं; कारण विचारताच 'गो मोदी' म्हटलं!

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला - Marathi News | Friend has Planned and gang-raped a minor girl in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

बलात्कार आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. ...

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | sadhvi pragya singh thakur says i have lost vision in one eye due to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ...

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी - Marathi News | madhya pradesh tea sellers daughter anchal gangwal flying officer airforce | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

'माझ्या आयुष्यात आनंदाचे खूप कमी क्षण आले आहेत. मात्र कधीही हार न मानणाऱ्या माझ्या मुलीने आज माझ्या कष्टाचं चीज केलं आहे. तिचा खूप अभिमान आहे' असं आंचल यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. ...

Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली! - Marathi News | madhya pradesh 93 yr old woman met family after 40 years with help of google | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

पंचुबाई असे या वृद्ध महिलेने नाव आहे. लॉकडाऊनदरम्यान गुगलने त्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. ...