लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

PUBG खेळता-खेळता 'तो' जोरात ओरडला, शरीर लाल पडलं आणि प्राण सोडला! - Marathi News | 16 years Child death while playing PUGB game in Madhya Pradesh news goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :PUBG खेळता-खेळता 'तो' जोरात ओरडला, शरीर लाल पडलं आणि प्राण सोडला!

गेल्या काही महिन्यांपासून PUBG या गेमवरून चांगलंच वादळ उठलं आहे. पण हा गेम खेळणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये. ...

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले - Marathi News | gehlot pilot visited rahul gandhis house but only met priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. ...

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला - Marathi News | BJP won in Madhya Pradesh, but Congress got the benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र... ...

इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर अंगणवाडीत शिकतेय जिल्हाधिकाऱ्याची मुलगी - Marathi News | IAS officer's daughter studying in Anganwadi, not in International School | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर अंगणवाडीत शिकतेय जिल्हाधिकाऱ्याची मुलगी

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची मुले त्यांना हव्या त्या शाळांमध्ये सहज प्रवेश घेऊ शकतात. ...

मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी हालचाली, भाजपाने दिली बसपा आमदाराला कोट्यावधीची ऑफर - Marathi News | BSP MLA Ramabai Alleges BJP Offering Rs 50-60 Crore And Minister Post Per MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी हालचाली, भाजपाने दिली बसपा आमदाराला कोट्यावधीची ऑफर

मध्य प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी कमलनाथ यांनी 10 आमदारांना भाजपानं पैशाचं आमिष दाखवण्याचा आरोप केला आहे. ...

ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याची मागणी - Marathi News | jyotiraditya scindia rahul gandhi kamal nath madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याची मागणी

राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला. ...

काँग्रेसच्या 10 आमदारांना भाजपानं दिली आमिषं, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारचा दावा - Marathi News | bhopal kamal nath says i have complete trust on congress mlas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या 10 आमदारांना भाजपानं दिली आमिषं, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारचा दावा

मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही खुर्ची जाण्याची भीती सतावते आहे ...

लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत - Marathi News | lok sabha elections 2019 madhya pradesh bjp demands assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत

भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे. ...