लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले - Marathi News | Jyotiraditya Scindia calling party workers to prepare by-election in CoronaCrisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले

देशावर कोरोनाचे ढग दाटू लागलेले असताना मध्य प्रदेशमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागले होते. यावरून भाजपावर टीका थांबत नाही तोच शिंदे यांच्या निमित्ताने पुन्हा वातावरण तापू लागले आहे. ...

Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video - Marathi News | Coronavirus ujjain health department corona updates mistake died man video viral SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video

Coronavirus : देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ...

CoronaVirus : मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भात तयार होतोय 'बिग प्लॅन', पण केंद्र सरकार घालू शकतं अशी अट - Marathi News | Migrant workers wont be allowed to go back at home till they finish time in quarantine once they reach their state​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भात तयार होतोय 'बिग प्लॅन', पण केंद्र सरकार घालू शकतं अशी अट

लॉकडाऊनमुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांची कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्याची इच्छा आहे. यामुळे आता खुद्द केंद्र सरकारच या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहे. ...

लज्जास्पद! ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांना गंभीर दुखापत - Marathi News | Shame! Rape on 6-year-old girl, serious injury to the victim's eyes in madhya pradesh pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

Coronavirus : धमकावून गावात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना परत जाण्यास पाडले भाग  - Marathi News | Coronavirus: Health workers who came to the village under threat had to return pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धमकावून गावात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना परत जाण्यास पाडले भाग 

Coronavirus : या गावात सर्व्हेसाठी वैद्यकीय पथक आल्यावर त्यांना ग्रामस्थांनी धमकी दिली व परत जाण्यास सांगितले. ...

'बाबा! तुम्ही स्ट्रॉंग आहात, कोरोनाला हरवूनच यायचं', मृत्यूपूर्वी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं होत वचन - Marathi News | ujjain police officer dies due to coronavirus infection in indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबा! तुम्ही स्ट्रॉंग आहात, कोरोनाला हरवूनच यायचं', मृत्यूपूर्वी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं होत वचन

संबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होता, असे डॉक्टर सुमित ठक्कर यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉल नंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेजही केला होता. ...

मध्यप्रदेशातील २५ मजुरांचा रेल्वेरुळावरून पायी प्रवास! - Marathi News |  25 laborers from Madhya Pradesh travel on foot on railway tracks! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मध्यप्रदेशातील २५ मजुरांचा रेल्वेरुळावरून पायी प्रवास!

हैद्राबाद येथून मजूर कुटूंबातील लहान मुलांसह २५ जणांनी रेल्वे रुळावरूनच पायदळ प्रवास सुरू केला. ...

मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश - Marathi News | One Man Madhya Pradesh Cabinet Gets 5 New Ministers Amid coronavitus Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश

मुख्यमंत्र्यांनी ज्या पाच सदस्यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे त्यात तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, नरोत्तम मिश्रा, मीना सिंह आणि कमल पटेल यांचा समावेश आहे. ...