लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर' - Marathi News | CoronaVirus Marathi News corona positive woman birth girl she named sanitizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. ...

हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बांधले; दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Private Hospital Ties Old Patient For Payment Of Bill, CM Shivraj Chauhan will take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बांधले; दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

हॉस्पिटलमधील या रुग्णाचा बेडवर बांधलेल्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट - Marathi News | warns of another invasion of locusts in july | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट

पुढच्या महिन्यांत म्हणजेच जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे. ...

बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट - Marathi News | 40 children of snakes have been found house pavali khurd meerut SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट

घरातील एसीतून थंड हवेऐवजी चक्क सापाची तब्बल 40 पिल्ले बाहेर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार  - Marathi News | In Madhya Pradesh, two kings will come face to face, Rajya Sabha elections will be interesting BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून  मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ...

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | CoronaVirus Marathi News bhopal corona warrior daughter asking help from cm SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. ...

coronavirus: वरातीचा थाट, पण कोरोना पॉझिटिव्ह जिजाजीमुळे लागली वाट, १०० जण क्वारेंटाईन  - Marathi News | coronavirus: Bride-groom 100 other quarantined after one relative tested Corona Positive BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: वरातीचा थाट, पण कोरोना पॉझिटिव्ह जिजाजीमुळे लागली वाट, १०० जण क्वारेंटाईन 

थाटामाटात झालेल्या विवाह सोहळ्यात चक्क वधूचे भावोजीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वधुवरांसह विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या दोन्ही कुटुंबातील १०० नातेवाईकांनाच क्वारेंटाईन व्हावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | jyotiraditya scindia will give big blow to congress vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते. ...