येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लीटर तर डिझेलचा दर 140 रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. ...
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. रागाच्या भरात एका पतीनं आपल्या पत्नीचं ब्लेडनं नाक छाटल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
इंदुरच्या कोट्याधीश व्यक्तीची पत्नी २१ ऑक्टोबरला तिच्यापेक्षा १३ वर्षाने लहान रिक्षावाल्यासोबत पळून गेली होती. यावेळी ती तिच्यासोबत घरातील ४७ लाख रूपये कॅश आणि काही दागिने घेऊन गेली. ...
मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरकडून उपचार करुन घेणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. डॉक्टरनं दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केली आहे. ...
Madhya Pradesh Crime News : काही दिवसांपूर्वी नकली पोलीस अधिकारी बनून फिरणारा एक तरूण रवि सोलंकी याला अटक करण्यात आली होती. रविने नकली पोलीस अधिकारी बनून चांगल्या घरातील एका तरूणीसोबत साखरपूडा केला होता ...