लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार, की भाजप पुन्हा बाजी मारणार? आश्चर्यचकित करणारा आहे सर्व्हेचा निकाल! - Marathi News | MP election opinion poll Will Congress win in Madhya Pradesh or will BJP win again The results of the survey are surprising | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार, की भाजप पुन्हा बाजी मारणार? आश्चर्यचकित करणारा आहे सर्व्हेचा निकाल!

भाजप आणि काँग्रेस दोघेही आपापल्या विजयाचा दावा करताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष जनतेत जाऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

Video: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची शेतात इमर्जन्सी लँडीग; पाहायला गाव गोळा - Marathi News | Emergency landing of Air Force helicopters in fields; Gather the village to see in madhya pradesh bairasia | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची शेतात इमर्जन्सी लँडीग; पाहायला गाव गोळा

धरणाजवळील शेतात तांत्रिक अडचणीमुळे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. ...

गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला - Marathi News | MPs were nominated to prevent factionalism, BJP's game in Madhya Pradesh was reversed vidhan sabha Election update | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला

हिमाचलप्रदेशमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे. ...

भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कोण जिंकणार? समोर आला धक्कादायक सर्व्हे - Marathi News | Direct fight between BJP and Congress, who will win in Madhya Pradesh, Rajasthan? A shocking survey came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढाई, MP, राजस्थानमध्ये कोण जिंकणार? समोर आला धक्कादायक सर्व्हे

Assembly Election survey : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील संभाव्य निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून दोन्ही राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारेल याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.  ...

उज्जैन बलात्कार प्रकरण! मुलाला जेलमध्ये का नेलं सरळ गोळ्या घाला; आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News |  Bharat Soni, accused of raping a minor girl in Madhya Pradesh's Ujjain, should be shot dead, says his father Raju Soni | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :उज्जैन बलात्कार प्रकरण! जेलमध्ये का नेलं सरळ गोळ्या घाला; आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय तरूणीवर अत्याचार करून नराधमांनी तिला नग्न अवस्थेत सोडून दिले. ...

"उज्जैनमधील बलात्कार प्रकरण म्हणजे लज्जास्पद आणि माणुसकी...", प्रियंका चतुर्वेदी संतापल्या - Marathi News | MP Priyanka Chaturvedi has said that the rape case in Ujjain in Madhya Pradesh is the end of humanity  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उज्जैनमधील बलात्कार प्रकरण म्हणजे लज्जास्पद आणि माणुसकी...", चतुर्वेदी संतापल्या

अंगावर काटा आणणारी दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. ...

माणुसकीचे दर्शन! बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं घेतलं दत्तक - Marathi News | After a minor girl was raped in Ujjain, Madhya Pradesh, an officer at Mahakal police station, Ajay Verma, decided to adopt the victim | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :माणुसकीचे दर्शन! बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं घेतलं दत्तक

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...

पाच राज्यातील निवडणुकांसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन' तयार, 'या' फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवणार - Marathi News | Assembly Election 2023: BJPs master plan ready for five states, will contest election on 'this' formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यातील निवडणुकांसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन' तयार, 'या' फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवणार

Assembly Election 2023: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिजोरममध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. ...