लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महादेव

Lord Shiva News in Marathi | शिव शंकर महादेव मराठी बातम्या

Lord shiva, Latest Marathi News

३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा! - Marathi News | 3 vrat maha sanyog in chaitra maas 2026 pradosh shivaratri and shree swami samarth smaran din on the same day do these 3 remedies and get merit | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!

Swami Smaran Din Shivratri Pradosh Vrat 2026: चैत्र महिन्यात प्रदोष, शिवरात्रि आणि स्वामी समर्थ स्मरण दिन एकाच दिवशी येत आहे. जाणून घ्या... ...

चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र - Marathi News | chaitra pradosh vrat masik shivratri 2026 know about date puja vidhi and impactuful shiv mantra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र

Chaitra Pradosh Vrat Masik Shivratri April 2026: चैत्र महिन्यात प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रि व्रत एकाच दिवशी आले आहेत. जाणून घ्या... ...

ज्यांच्यामुळे भारताला 'योग' मिळाला! आदिगुरु मच्छिंद्रनाथांच्या जीवनातील 'हे' ५ प्रसंग वाचलेत का? - Marathi News | Who gave India 'Yoga'! Have you read 'these' 5 incidents from the life of Adiguru Machhindranath? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्यांच्यामुळे भारताला 'योग' मिळाला! आदिगुरु मच्छिंद्रनाथांच्या जीवनातील 'हे' ५ प्रसंग वाचलेत का?

७ एप्रिल रोजी आदिगुरु मच्छिंद्रनाथ यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा विशेष लेख. ...

सोम प्रदोष २०२६: मानसिक शांती आणि कर्जमुक्तीसाठी 'सोम प्रदोष' आहे सर्वोत्तम! पहा पूजेचा शुभ मुहूर्त - Marathi News | Som Pradosh 2026: 'Som Pradosh' is the best for mental peace and debt relief! See the auspicious time for worship | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोम प्रदोष २०२६: मानसिक शांती आणि कर्जमुक्तीसाठी 'सोम प्रदोष' आहे सर्वोत्तम! पहा पूजेचा शुभ मुहूर्त

सोम प्रदोष २०२६: ३० मार्च, सोम प्रदोष! या काळात केलेला 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो! वाचा अचूक पूजा पद्धत ...

फाल्गुन शिवरात्रि व्रत २०२६: सर्व आशा-इच्छा शिवार्पण, अवश्य व्रत करा; सुख-समृद्धी-लाभ मिळेल! - Marathi News | falgun masik shivratri 2026 know about date vrat significance shiv puja vidhi and impactful mantra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :फाल्गुन शिवरात्रि व्रत २०२६: सर्व आशा-इच्छा शिवार्पण, अवश्य व्रत करा; सुख-समृद्धी-लाभ मिळेल!

Falgun Masik Shivratri Vrat March 2026: फाल्गुन महिन्यातील मासिक शिवरात्रि व्रत या मराठी वर्षातील शेवटचे शिवरात्रि व्रत आहे. ...

सोम प्रदोष २०२६: प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ; पण नंदीसमोर तीनदा टाळ्या वाजवण्याचे काय कारण? - Marathi News | Som Pradosh 2026: It is auspicious to visit a Shiva temple during Pradosh; but what is the reason for clapping three times in front of Nandi? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोम प्रदोष २०२६: प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ; पण नंदीसमोर तीनदा टाळ्या वाजवण्याचे काय कारण?

Som Pradosh 2026: सोमवार १६ मार्च रोजी सोम प्रदोष आहे, प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ मानले जाते, त्याबरोबरच जी प्रथा पाळली जाते त्याबद्दल जाणून घेऊ,  ...

मराठी वर्षाचे शेवटचे सोम प्रदोष व्रत २०२६: ‘या’ शिव मंत्रांचा जप करा; पाहा, सोपा पूजा विधी - Marathi News | falgun som pradosh march 2026 know about date vrat puja vidhi significance in marathi chant this shiva and chandra mantra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मराठी वर्षाचे शेवटचे सोम प्रदोष व्रत २०२६: ‘या’ शिव मंत्रांचा जप करा; पाहा, सोपा पूजा विधी

Falgun Som Pradosh Vrat March 2026: फाल्गुन महिन्यातील सोम प्रदोष व्रत कसे करावे? कोणत्या शिव मंत्रांचा आवर्जून जप करावा? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अनपेक्षित यश-प्रगती, लाभाचा काळ; ६ राशींनी सांभाळून राहावे! - Marathi News | weekly horoscope 15 march 2026 to 21 march 2026 saptahik rashi bhavishya in marathi 6 zodiac sings to get unexpected success progress prosperity 6 zodiac signs be careful | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अनपेक्षित यश-प्रगती, लाभाचा काळ; ६ राशींनी सांभाळून राहावे!

Weekly Horoscope: १५ मार्च २०२६ ते २१ मार्च २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...