Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026FOLLOW
Lokmat maharashtrian of the year awards, Latest Marathi News
राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, कृषी, उद्योग, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात येतो. Read More
Ashok Chavan Criticize Narayan Rane : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह सचिन वाझे प्रकरणावर राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केले आहे. ...
Sonu Sood in LMOTY 2020 : लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. ...
LMOTY 2020 : महाराष्ट्र एटीएस देखील चांगला तपास करत आहेत, ते सुद्धा दोषी हुडकून काढतील, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' या सोहळ्यात दिली. ...
सोनू सूदनं लॉकडाऊनमधले किस्से, सामाजिक बांधिलकी, महाराष्ट्राशी जुळलेलं नातं, मुंबईतील स्ट्रगल आणि नागपूरशी जुळलेली नाळ अशा सर्व आठवणींवर मनमोकळेपणानं संवाद साधला. ...