Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026FOLLOW
Lokmat maharashtrian of the year awards, Latest Marathi News
राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, कृषी, उद्योग, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात येतो. Read More
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. ...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळ्यातील 'महामुलाखती' कायमच गाजल्यात, चर्चेचा विषय ठरल्यात. यावर्षी या सोहळ्यात महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री - म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र मुलाखत होणार आहे. ...