लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Nirmala Sitharaman: “कर्जबुडव्यांकडून मोदी सरकारने १० हजार कोटी वसूल केले, UPA काळात एकही पैसा नाही”: अर्थमंत्री - Marathi News | nirmala sitharaman said banks never got defaulters money back in upa now modi govt recover more than 10 thousand crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“कर्जबुडव्यांकडून मोदी सरकारने १० हजार कोटी वसूल केले, UPA काळात एकही पैसा आला नाही”

Nirmala Sitharaman: हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे नोंदवण्यासह विविध प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ...

Imtiyaz Jaleel: 'मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा'; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Imtiyaz Jaleel | Abdul Sattar | Abdul Sattar helped me to win Loksabha Election 2019, says Imtiyaz Jaleel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा'; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Imtiyaz Jaleel: 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता. ...

लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून रामराजे नाईक-निंबाळकर?, अजितदादांचे सूचक विधान - Marathi News | Ramraje Naik Nimbalkar from Madha constituency for Lok Sabha, Indicative statement of Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून रामराजे नाईक-निंबाळकर?, अजितदादांचे सूचक विधान

विधान परिषदेमध्ये रामराजे यांच्यासह १० आमदारांचा निरोप समारंभ दरम्यान राष्ट्रवादीकडून लोकसभेची मोर्चेबांधणी ...

BSNLमधील हिस्स्याच्या विक्रीबाबत सरकारचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हटलंय? - Marathi News | bsnl disinvestment govt says no plan to this telecom company privatization know more lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSNLमधील हिस्स्याच्या विक्रीबाबत सरकारचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हटलंय?

BSNL Disinvestment: सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी (Government Telecom Company) भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) निर्गुंतवणुकीबाबत (Disinvestment) सरकारकडून मोठे विधान समोर आले आहे. ...

Dimple Yadav : आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, सुत्रांची माहिती - Marathi News | samajwadi party chief akhilesh yadav to field wife dimple yadav from azamgarh lok sabha seat in bypolls says sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा

Dimple Yadav : आझमगड या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार असून, त्याबाबत समाजवादी पार्टीमध्ये विचारमंथन सुरू आहे. ...

मोठी बातमी; सोलापुरातील तीन प्रकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी होतील पूर्ण - Marathi News | Big news; Three projects in Solapur will be completed before the Lok Sabha elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील तीन प्रकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी होतील पूर्ण

पंतप्रधानांचा संकल्प : लोहमार्ग विद्युतीकरण, महामार्गाचा समावेश ...

अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन? - Marathi News | sp chief akhilesh yadav to resign from lok sabha membership today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन?

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.  ...

Video : भाजप खासदार संसदेत नितीन गडकरींना म्हणाला 'Spider Man'; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | bjp mp tapir gao calls nitin gadkari spiderman for weaving web of roads across india Spider Man lok sabha Parliament check video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भाजप खासदार संसदेत नितीन गडकरींना म्हणाला 'Spider Man'; जाणून घ्या त्यामागचं कारण

खासदारानं संसदेत चर्चेदरम्यान गडकरी यांचा स्पायडरमॅन असा केला उल्लेख. ...