लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Sharad pawar: 'समान नागरी कायद्या'वरील प्रश्नावर शरद पवारांनी दाखवलं थेट संसद भवन - Marathi News | Sharad Pawar: Sharad Pawar showed the Parliament House directly on the question on 'Equal Civil Code' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'समान नागरी कायद्या'वरील प्रश्नावर शरद पवारांनी दाखवलं थेट संसद भवन

राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. ...

Jayant Patil: जयंतरावांचे नवे डाव, नवे दावे, सांगलीतून... विधानसभा की लोकसभा? - Marathi News | Jayant Patil will contest Assembly elections from Sangli or Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Jayant Patil: जयंतरावांचे नवे डाव, नवे दावे, सांगलीतून... विधानसभा की लोकसभा?

जयंतरावांनी दोन-तीन वर्षांपासून थोरल्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलंय. प्रतीक यांच्यासाठी स्वत:चा इस्लामपूर मतदारसंघ द्यायची त्यांची तयारी असेलच, पण स्वत:साठी मात्र अजून ते अंदाज घेताहेत. ...

Ramdas Athawale: “२०२४ मध्ये भाजपला तब्बल ४०० जागा मिळतील”; रामदास आठवलेंचे मोठे भाकित - Marathi News | ramdas athawale said bjp will win 400 hundred seats in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ मध्ये भाजपला तब्बल ४०० जागा मिळतील”; रामदास आठवलेंचे मोठे भाकित

Ramdas Athawale: देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा पंतप्रधान मोदींकडे असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश - Marathi News | Chief justice n v ramana asks If supreme court takes up all issues what are lok sabha and rajya sabha there for   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मग लोकसभा-राज्यसभेची गरजच काय? सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश स्पष्टच बोलले

अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे. ...

पेट्रोल ९.२० रुपयांनी महागलं; सरकार म्हणतं अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत तर ही दरवाढ कमीच - Marathi News | petrol price hike in india just 5 percent against us 51 uk 55 petroleum minister hardeep singh puri in lok sabha price 120 rs per liter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल ९.२० रुपयांनी महागलं; सरकार म्हणतं अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत तर ही दरवाढ कमीच

देशात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहे. जवळपास दोन आठवड्यांत पेट्रोलचे दर ९.२० रुपयांनी वाढले आहेत. ...

Pune Metro | पुणे मेट्रोच्या विस्तार प्रकल्पांचा विषय लोकसभेत - Marathi News | subject of pune metro expansion projects in lok sabha girish bapat pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro | पुणे मेट्रोच्या विस्तार प्रकल्पांचा विषय लोकसभेत

शहरातील एकूण ८ मार्गांचे तब्बल ८२ किलोमीटरचे प्रस्ताव.... ...

Kiren Rijiju Replied Supriya Sule: “सुप्रिया सुळेजी, मी अजून जिवंत आहे”; ‘त्या’ विधानावरील किरेन रिजिजू यांचे ट्विट व्हायरल - Marathi News | union minister kiren rijiju replied supriya sule after her tongue slip in lok sabha and said i am alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सुप्रिया सुळेजी, मी अजून जिवंत आहे”; ‘त्या’ विधानावरील किरेन रिजिजू यांचे ट्विट चर्चेत

Kiren Rijiju Replied Supriya Sule: लोकसभेत मुद्दा मांडताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नाही, असे अनावधानाने म्हटले. ...

दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील 3 IPS अधिकारी - Marathi News | The police officer will appear before the infringement committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील 3 IPS अधिकारी

नवनीत राणांच्या नोटीसवर समितीचे निर्देश ...