लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
लोकसभेचं राजकारण: भाजप नेते सुरेश हाळवणकर झाले प्रभारी, सक्रिय राजकारणातून बाजूला - Marathi News | BJP leader, former MLA Suresh Halvankar was given the responsibility by the party as in charge of Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेचं राजकारण: भाजप नेते सुरेश हाळवणकर झाले प्रभारी, सक्रिय राजकारणातून बाजूला

हाळवणकर यांचा राजकीय बेस हातकणंगले मतदार संघात आहे. तसे असताना कदाचित भविष्यात हाळवणकर-आवाडे संघर्ष होवू नये यासाठीच त्यांना कोल्हापूरची जबाबदारी दिली असावी अशीही चर्चा आहे. ...

'या' मतदारासंघावर जास्त लक्ष देणार-देवेंद्र फडणवीस; भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू - Marathi News | Devendra Fadanvis: We will pay more attention to defeated constituency: Devendra Fadnavis; BJP starts preparations for Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' मतदारासंघावर जास्त लक्ष देणार-देवेंद्र फडणवीस; भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

"फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार." ...

२०२४ साठी भाजपाची रणनीती ठरली, लोकसभेच्या त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष, फडणवीसांनी दिली माहिती  - Marathi News | The BJP's strategy for 2024 was to pay special attention to those Lok Sabha constituencies, Fadnavis said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती, मावळ, सातारा जिंकायलाच हव्यात; भाजपाने आखली रणनीती, फडणवीसांनी दिली माहिती

BJP Politics: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच राज्यातील लोकसभेच्या काही मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे, या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

भाजपनं 2024 साठी तयार केला 'फॉर्म्युला 144'; असा मिळू शकतो मोठा विजय - Marathi News | BJP focus on 2024 BJP formulates Formula 144 for 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं 2024 साठी तयार केला 'फॉर्म्युला 144'; असा मिळू शकतो मोठा विजय

यात केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचा समावेश आहे. ...

Navneet Rana in Delhi: आदित्य ठाकरेंनाही असेच तुरुंगात टाकले जाईल, तेव्हाच...; नवनीत राणांचा दिल्लीत संताप अनावर - Marathi News | Navneet Rana in Delhi: Aditya Thackeray will also be jailed like this, only then uddhav thackreay knew; Navneet Rana's angry in Delhi after meet Loksabha speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनाही असेच तुरुंगात टाकले जाईल, तेव्हाच...; नवनीत राणांचा दिल्लीत संताप अनावर

Navneet Rana statement on Aditya Thackeray arrest: राणा दाम्पत्याची अध्यक्षांकडे तक्रार, बिरला यांची भेट : २३ रोजी हक्कभंग समितीसमोर बाजू मांडणार ...

Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत? - Marathi News | Sambhaji Raje journey with the ideology of Congress? It is likely that he will contest from a Lok Sabha constituency in Marathwada | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत?

थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना खासदार केले. परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत. ...

काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे असावं हेच ठरत नाही, तयारी कुठे? - Marathi News | editorial on bjp has started work for lok sabha election 2024 congress still looking for president | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे असावं हेच ठरत नाही, तयारी कुठे?

२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करून भाजपने असे २५ हजार बूथ शोधून काढलेत. हे बूथ केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात जास्त आहेत, जेथे त्यांना जास्त जागा मिळत नाहीत. तिथे भाजपच्या यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. अशा वेळी विरोधी काँग्रेस पक्ष काय करतोय? ...

Navneet Rana: महाराष्ट्र सरकारकडे २४ तासांचा वेळ; नवनीत राणांच्या पत्रावर लोकसभा अ‍ॅक्शनमध्ये - Marathi News | Government of Maharashtra has 24 hours; give answer of inhuman Behavior in Khar Police Station; Lok Sabha action on Navneet Rana's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकारकडे २४ तासांचा वेळ; नवनीत राणांच्या पत्रावर लोकसभा अ‍ॅक्शनमध्ये

Navneet Rana letter to Loksabha: ना पिण्यासाठी पाणी दिले जात आहे, ना वॉशरुमला जाऊ दिले असा आरोप राणा यांनी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर केला होता. यावर लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला २४ तासांची वेळ दिली आहे. ...