लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट - Marathi News | There is no intention to go to Lok Sabha, former minister Hasan Mushrif clarified | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट

खासदार संजय मंडलिक यांचे मन वळवण्यात आमदार सतेज पाटील यांना अपयश आले ...

Shiv Sena: लोकसभा सचिवांकडून पक्षपात, शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीवर शिवसेनेचा तीव्र आक्षेप, विनायक राऊत म्हणाले... - Marathi News | Shiv Sena: Bias from Lok Sabha Secretary, Shiv Sena's strong objection to Shewale's appointment as group leader, Vinayak Raut said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा सचिवांकडून पक्षपात, शेवाळेंच्या नियुक्तीवर सेनेचा आक्षेप, विनायक राऊत म्हणाले...

Shiv Sena: शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच लोकसभा सचिवांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. ...

बेरोजगारी, महागाईवरून संसदेची सभागृहे दणाणली; लोकसभा, राज्यसभेत विरोधक आक्रमक - Marathi News | houses of parliament over unemployment inflation opposition aggressive in lok sabha rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी, महागाईवरून संसदेची सभागृहे दणाणली; लोकसभा, राज्यसभेत विरोधक आक्रमक

जीएसटी, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे लोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.  ...

शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla recognises Rahul Shewale  as the floor leader of Shiv Sena in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता

Rahul Shewale : ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील शिवसेनेच्या नेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे. ...

New Labour Code 2022: मोदी सरकार 'या' महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम! PF चा नियमही बदलणार - Marathi News | New labour code 2022 Narendra Modi government will implement three days holiday rule from this month PF rules will also change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार 'या' महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम! PFचा नियमही बदलणार

कर्मचारी या कायद्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. ...

Eknath Shinde: शिवसेना कार्यालय ताब्यात हवे? शिंदे गटाच्या खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे दोन मागण्या - Marathi News | give us Shiv Sena office of Parliament; Eknath Shinde group MPs demand letter to Lok Sabha Speaker in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कार्यालय ताब्यात हवे? शिंदे गटाच्या खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे दोन मागण्या

Shiv sena MP Action in Delhi: दिल्लीत मोठ्या घ़डामोडी. एकनाथ शिंदेंची भेट घेताच शिवसेना खासदारांना आले १२ हत्तींचे बळ, लोकसभा अध्यक्षांना भेटले. ...

शिरुर नाही, तर ‘या’ ठिकाणाहून लोकसभा लढवा; आढळराव पाटलांना शिवसेनेची ऑफर - Marathi News | Shiv Sena wants Shivajirao Adhalrao-Patil to contest Pune Lok Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरुर नाही, तर ‘या’ ठिकाणाहून लोकसभा लढवा; आढळराव पाटलांना शिवसेनेची ऑफर

'आम्ही आधळरावांना पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता, पण त्यांनी अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.'- संजय राऊत ...

भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का - Marathi News | By-Polls Result: Azamgarh, Rampur, Sangrur won by BJP; A strong blow to the SP, AAP in the Lok Sabha by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का

Loksabha, Vidhan Sabha By-Polls Result: पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे. ...