Congress Election Alliance Committee: राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यानंतरही पक्षाने दोन्ही माजी उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी दिली आहे. ...
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील मावळे आहोत, संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. प्रसंगी आम्ही रस्त्याचं रणांगण करू, असा इशारा अमोल कोल्हेंनी दिला आहे. ...
वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. त्यामुळे सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ...
ग्राहकांना फसवणाऱ्या ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर नियंत्रकांच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. ...