संसदेतील घुसखोरीप्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत, दोन्ही सभागृहात दररोज त्यावरून गदारोळ होत असून, अध्यक्ष आणि सभापतीना वारंवार कामकाज स्थगित करावे लागत आहे. ...
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत. ...