लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता - Marathi News | I.N.D.I.A. Seat Sharing Formula: India alliance will fail? There is a big entanglement in 'these' six states regarding seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता

I.N.D.I.A. Alliance: इंडिया आघाडीत बऱ्याच मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अद्याप जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर आली नाही. ...

“प्रियंका गांधींनी PM मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा लढवावी”; ममता बॅनर्जींचे मत - Marathi News | tmc leader mamata banerjee said congress priyanka gandhi should contest lok sabha election 2024 from varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रियंका गांधींनी PM मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा लढवावी”; ममता बॅनर्जींचे मत

INDIA Alliance: प्रियंका गांधी यांना वाराणसीतून इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवावे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...

लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन; कारवाईचे कारण काय? आकडा पोहोचला १४३ वर - Marathi News | lok sabha mp c thomas and am ariff suspended for winter session of parliament for displaying placards and entering well of house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन; कारवाईचे कारण काय? आकडा पोहोचला १४३ वर

Parliament Winter Session 2023: खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरूच असून, आणखी दोन सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार - Marathi News | decided to be rg robert perera will contest lok sabha election 2024 from south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार

म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा. ...

Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार - Marathi News | Video: 'Remember who mimicked whom in the Lok Sabha'; Congress Jairam Ramesh counter attack on PM Narendra Modi BJP after MP's Suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार

संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उप राष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरून आज मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

मी तर २० वर्षांपासून असा अपमान सहन करतोय...; मिमिक्री नाट्यानंतर PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन - Marathi News | Vice President of India Received a telephone call from the pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी तर २० वर्षांपासून असा अपमान सहन करतोय...; मिमिक्री नाट्यानंतर PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन

उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्तीची मिमिक्री करत खिल्ली उडवली गेल्याने खासदारांच्या या कृतीची देशभरात मोठी चर्चा होत आहे. ...

'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया - Marathi News | Mimicry is an art, no offense intended to the Vice President Jagdeep Dhankhar; said that TMC MP Kalyan Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिमिक्री ही एक कला, उपराष्ट्रपतींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता'; कल्याण बॅनर्जींची प्रतिक्रिया

कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. ...

निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही; लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश - Marathi News | Suspended MPs are not allowed to enter the chambers, lobbies and galleries of Parliament New Order of Lok Sabha Secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही; लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश

संसदेत निलंबित केलेल्या खासदारांना लोकसभेत प्रवेश करण्यास बंधी घालण्यात आली आहेत. याबाबत लोकसभेने मंगळवारी आदेश दिले आहेत. ...