Lok Sabha Latest News FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
आज विरोधकांनी संसद परिसर ते विजय चौकतपर्यंत पदयात्रा काढत केंद्र सरकारचा निषेध केला. ...
आता ‘तारीख पे तारीख’ नाही : अमित शाह; तक्रार मिळताच तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार ...
गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते. ...
धनखड यांची नक्कल करत अपमान करण्यात आल्याने खूप दुःख झाले झाले असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. ...
Opposition MPs Suspend: आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतून 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...
Revised Criminal Law Bills: लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद करत आहोत. ...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. ...
या कायद्यातील बदलांवर चर्चा करताना अमित शाह यांनी इटलीचा उल्लेखही केला आहे. ...