लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला - Marathi News | BJP MPs also asked when will Ram temple build? Advice to be patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचा मुद्दा तापवला असताना आता भाजपमधूनही थेट विचारणा होऊ लागली आहे. ...

राफेलवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन - Marathi News | Ranphandan in both Houses of Parliament from Rafael | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन

राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित : काँग्रेस व भाजपा यांचे एकमेकांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव ...

राज्याकडून केंद्राकडे शिफारसच नाही; धनगर आरक्षणावरून फडणवीस सरकार तोंडघशी - Marathi News | no Recommendation from state government for dhangar reservation says modi government in lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याकडून केंद्राकडे शिफारसच नाही; धनगर आरक्षणावरून फडणवीस सरकार तोंडघशी

लोकसभेतील केंद्राच्या लेखी उत्तरानं राज्य सरकार तोंडावर ...

सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न - Marathi News |  Satav's 1003 questions presented in the Parliament | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न

संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे. ...

‘ईव्हीएम’वरील संशयकल्लोळ संपणार; लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले  - Marathi News | 'Suspension of EVMs will end; The people who voted in the Lok Sabha elections will be seen on the VVPat machine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ईव्हीएम’वरील संशयकल्लोळ संपणार; लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले 

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार ...

मी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार - Marathi News | I have not stopped the functioning of Parliament once in 52 years, should discuss it there: Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी 52 वर्षांत एकदाही संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, तिथे चर्चाच व्हायला हवीः शरद पवार

लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकमत वृत्त समुहाचे कौतूक केले. ...

'निदान आज तरी'.... सभापतींनी चक्क हात जोडले, तरी खासदारांचा गोधळ सुरूच होता - Marathi News | Even venkaiya naidu 'request is still' .... but Members of parliment rise noise in assembly in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निदान आज तरी'.... सभापतींनी चक्क हात जोडले, तरी खासदारांचा गोधळ सुरूच होता

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली. ...

लोकसभा निवडणुकीत ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी : वरूण गांधी यांची स्पष्टोक्ती  - Marathi News | 84% rich candidates wons in Lok Sabha elections: Varun Gandhi's clarification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीत ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी : वरूण गांधी यांची स्पष्टोक्ती 

ग्रामीण आणि शहरी भागांतील दरी वाढत असल्याचे तथ्य वरूण गांधी यांनी आकडेवारीनिशी उलगडून दाखविले. ...