लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
लोकमत सडेतोड ; अमर साबळेंची कबुली, ‘संधी मिळाल्यास सोलापुरात उभारणार’; लोकसभेसाठी आमच्याकडे शिंदे फॅमिलीचा ‘डेटा’ही तयार - Marathi News | Lokmat burrows; Amar Sobwe confessed, 'Opportunity will be set up in Solapur'; We also prepare 'data' of Shinde family for Lok Sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत सडेतोड ; अमर साबळेंची कबुली, ‘संधी मिळाल्यास सोलापुरात उभारणार’; लोकसभेसाठी आमच्याकडे शिंदे फॅमिलीचा ‘डेटा’ही तयार

सोलापूर :  बारामतीतील राज्यसभेचे खासदार अमर साबळे ‘लोकमत भवन’मध्ये आले. सुरुवातीला ‘नाहीऽऽ नाहीऽऽ’ म्हणणाºया साबळेंनी ‘लोकमत चमू’च्या आडव्या-तिडव्या प्रश्नांच्या ... ...

प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा; त्यांनी राज्यातून लोकसभेवर जावे अशी आमची इच्छा : अशोकराव चव्हाण  - Marathi News | Positive discussion with Prakash Ambedkar; We want him to go to the Lok Sabha in the state: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा; त्यांनी राज्यातून लोकसभेवर जावे अशी आमची इच्छा : अशोकराव चव्हाण 

अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबईत सकारात्मक चर्चा झाली असून राज्यातून ते लोकसभेत जावेत, अशी आमची इच्छा आहे. ...

आता प्रतीक्षा घटनादुरुस्तीच्या परिणामांची - Marathi News | Now wait for the corrective constitution results | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता प्रतीक्षा घटनादुरुस्तीच्या परिणामांची

राज्यघटना दुरुस्ती विधेयकामुळे संपूर्ण भारत एका नवीन पर्वामध्ये दाखल झाला आहे. ...

VIDEO: आठ वर्षांच्या मुलीनं समजावला राफेल करार; संरक्षणमंत्र्यांनी मानले आभार - Marathi News | 8 year old girl explained rafale deal defence minister nirmala sitharaman shares video on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आठ वर्षांच्या मुलीनं समजावला राफेल करार; संरक्षणमंत्र्यांनी मानले आभार

निर्मला सीतारामन यांच्याकडून मुलीचं कौतुक ...

अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे निधन, अरविंद केजरीवालांकडून दु:ख व्यक्त - Marathi News | Meera Sanyal, former banker and an AAP leader, dies in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे निधन, अरविंद केजरीवालांकडून दु:ख व्यक्त

मीरा सन्याल यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत दक्षिण मुंबईतून आम आदमी पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज भरला होता. ...

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार - Marathi News | Budget session likely from January 31 to February 13, interim budget on February 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मिळते. ...

सवर्ण आरक्षण विधेयकासाठी आज राज्यसभेत सरकारची कसोटी - Marathi News | Opposition likely to question timing of quota bill in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सवर्ण आरक्षण विधेयकासाठी आज राज्यसभेत सरकारची कसोटी

आरक्षणासाठीचे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार असून त्यावेळी सरकारची कसोटी लागणार आहे. कारण, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने याला विरोधी पक्षांचे नेते कठोर भूमिका घेत आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या 'टायमिंगबद्दल' जाब विचारु शकतात. ...

मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले - Marathi News | union minister ramdas athawale makes poetic comment on reservation bill for upper caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले

रामदास आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत एकच हशा ...