लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी कर्मचा-यांची 'चिंधी'गिरी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ  - Marathi News | To repair the railway rails, the workers' using cloths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी कर्मचा-यांची 'चिंधी'गिरी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ 

मानखुर्दमध्ये रेल्वेच्या कर्मचा-यांनी तुटलेले रूळ दुरुस्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. ...

Andheri Bridge Collapse: काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग - Marathi News | Andheri Bridge Collapse: What are the alternate routes of travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse: काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग

रात्रभर मुसळधार कोसळणा-या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. ...

Andheri Bridge Collapse : अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानं वाहतूक ठप्प, 5 जण जखमी - Marathi News | The part of bridge collapsed at the Andheri station, traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानं वाहतूक ठप्प, 5 जण जखमी

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...

पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी मेगा ब्लॉक - Marathi News | Mega block on Sunday at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल तयार करण्याचे काम सुरू आहे. रविवारी या पुलाचा मुख्य भाग बसविला जाणार आहे. ...

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली - Marathi News | Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे.  ...

एसी लोकलची भाडेवाढ टळली, प्रवाशांना सहा महिन्यांसाठी दिलासा - Marathi News | Air fares of AC locks were avoided, passengers got relief for six months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलची भाडेवाढ टळली, प्रवाशांना सहा महिन्यांसाठी दिलासा

महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला पश्चिम रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासा दिला आहे. ...

मुंबईकरांना पश्चिम रेल्वेकडून 'मान्सून गिफ्ट'; भाडेवाढ सहा महिन्यांसाठी स्थगित - Marathi News | Western railway monsoon gift to passengers giving stay to ac local fare hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पश्चिम रेल्वेकडून 'मान्सून गिफ्ट'; भाडेवाढ सहा महिन्यांसाठी स्थगित

लोकलच्या भाडेवाढीला सहा महिन्यांसाठी स्थगिती देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ...

धिमी लोकल जलद झाल्याने प्रवासी संतप्त - Marathi News | Due to the slow local fast the migrant became angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धिमी लोकल जलद झाल्याने प्रवासी संतप्त

कल्याण येथून सुटलेली धीमी लोकल मुलुंड स्थानकानंतर थेट घाटकोपरला थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. ...