लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

लोणावळा मार्गावर रविवारी ब्लॉक - Marathi News | Block on Lonavla route on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा मार्गावर रविवारी ब्लॉक

मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. ...

तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक - Marathi News | The block on all three routes tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ...

मागण्यांसाठी प्रवासी वेठीस, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | Passengers of the passengers for the demands, the noise of resentment in the passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागण्यांसाठी प्रवासी वेठीस, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

‘काही अपरिहार्य कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, ही घोषणा मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू होती. ...

मध्य रेल्वेवरील मोटारमनचं आंदोलन मागे - Marathi News | central railway motormen takes back protest ready to do overtime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवरील मोटारमनचं आंदोलन मागे

दोन तास चाललेल्या बैठकीत निर्णय ...

रेल्वे स्थानकावर पुन्हा मराठी भाषेची दैना  - Marathi News | Spelling blunder near Thane Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकावर पुन्हा मराठी भाषेची दैना 

रेल्वे प्रशासनामध्ये मराठी भाषेबाबत असलेल्या सावत्र प्रेमावर पुन्हा एकदा जागरूक नागरिकांनी आठवण करून दिली आहे. ...

मोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने; ओव्हरटाईमला नकार - Marathi News | Due to the stutter of the Motorman Organization, the central train is delayed by 20 minutes; Overtime diminished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटरमन संघटनेच्या आडमुठेपणामुळे मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने; ओव्हरटाईमला नकार

9 लोकलफेऱ्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप, सुमारे 600 लोकल फेऱ्यांना फटका बसणार ...

Central Train Update भांडुप-कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway Update technical problem in local train between bhandup and kanjurmarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Central Train Update भांडुप-कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Train Update : भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

...म्हणूनच जातो प्रवाशांचा जीव - Marathi News | ... That is why the creature of the passage goes on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणूनच जातो प्रवाशांचा जीव

लोकलचा फुटबोर्ड आणि प्लॅटफॉर्म यांमधील अंतरामुळे प्रवाशांचा नाहक जीव जात आहे. या दोघांमधील अंतर धोकादायक ठरत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. ...