लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

रक्षाबंधन सणामुळे कुठेही ब्लॉक नाही, सर्वच लोकल नियमित वेळेवर धावणार - Marathi News | There is no block anywhere due to Rakshabandhan festival, all local trains will run on regular basis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधन सणामुळे कुठेही ब्लॉक नाही, सर्वच लोकल नियमित वेळेवर धावणार

उपनगरीय रेल्वेवरील रेल्वे रुळांसह अन्य कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण, यंदा रक्षाबंधन रविवारी आल्यामुळे मुंबईकरांचा संभाव्य त्रास ...

रक्षाबंधनामुळे रविवारचा ब्लॉक रद्द - Marathi News | Sunday block cancellation due to Rakshabandan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधनामुळे रविवारचा ब्लॉक रद्द

उपनगरीय रेल्वेवरील रेल्वे रुळांसह अन्य कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. यंदा रक्षाबंधन रविवारी आल्यामुळे मुंबईकरांचा संभाव्य त्रास लक्षात घेत, ...

आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू - Marathi News | 160 deaths in 300 train accidents in eight months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा ठप्प - Marathi News | technical problem local train between kasara and asangaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

एलिव्हेटेड मार्ग, हायस्पिड रेल्वे, पुलांच्या कामांना गती - Marathi News | Elevated route, high speed rail, bridges speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलिव्हेटेड मार्ग, हायस्पिड रेल्वे, पुलांच्या कामांना गती

प्रकल्पांच्या भूसंपादनाला मिळणार वेग, मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांच्यातील बैठकीत निर्णय ...

पश्चिम रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल - Marathi News | Local trains in the Western Railway disrupted; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकल रेल्वेच्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

रेल्वेचे नवीन वेळापत्रक बुधवारपासून लागु - Marathi News | The new schedule for the train will start from Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेचे नवीन वेळापत्रक बुधवारपासून लागु

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनापासून देशातील रेल्वेगाड्यांचे नवीन वेळापत्रक लागु केले जाणार आहे. ...

लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा 6 तास खोळंबा होणार - Marathi News | Mega Blocks on the three lanes of the locality, passengers can stay for 6 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा 6 तास खोळंबा होणार

मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ...