लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

Mumbai Train Update: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | central railway disrupted due to technical Problem near sion station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले आहेत. बुधवारी (2 जानेवारी)  ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार - Marathi News | Kalyan-Karjat-Kasara will connect directly to Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार

हार्बर आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे. ...

Video : जुई नगर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफ, ओव्हरहेड व्हायरमध्ये शॉर्ट सर्किट  - Marathi News | Video: Short circuit in Penguin, Overhead Virus in Jui Nagar Railway Station | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : जुई नगर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफ, ओव्हरहेड व्हायरमध्ये शॉर्ट सर्किट 

धूर आल्याने लोकल पूर्ण खाली करण्यात आली. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचा भडका उडाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर लोकल सानपाडा कारशेडमध्ये पाठविण्यात आली. ...

पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे  - Marathi News | CCTV cameras at all railway stations of Pune to Lonavla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे 

या मार्गावर पुण्यासह एकुण १७ स्थानके आहेत. रात्रीच्या वेळी कोणतेही स्थानक सुरक्षित नसते. ...

डोंबिवलीला जाण्यासाठी अजित पवार यांची लोकलला पसंती; वाहतूक कोंडी टाळली - Marathi News | Ajit Pawar traveling in local for Dombivali; Traffic avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीला जाण्यासाठी अजित पवार यांची लोकलला पसंती; वाहतूक कोंडी टाळली

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत, पण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेतून प्रवासाचा पर्याय निवडला. ...

हार्बर लाईन बंद ! ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतूक खोळंबली - Marathi News | Harbor line closed! Overhead wire breaks local traffic in panvel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर लाईन बंद ! ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतूक खोळंबली

वाशीकडून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर पनवेल आणि खांन्देश्वर रेल्वे स्थानका दरम्यान तुटली. ...

AC लोकलची वर्षपूर्ती - वर्षभरात ४० लाख प्रवाशांचा ‘एसी’ प्रवास - Marathi News | AC locale year-over-four lakh passengers 'AC' journey throughout the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :AC लोकलची वर्षपूर्ती - वर्षभरात ४० लाख प्रवाशांचा ‘एसी’ प्रवास

एसी लोकलची वर्षपूर्ती : दररोज ३ ते ४ लाख प्रवासी ...

महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा भाईंदरहून सुटणार - Marathi News | Women's locals will be rescued from Bhayander on December 25 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा भाईंदरहून सुटणार

भार्इंदर स्थानकातून सुटणारी सकाळची नऊ वाजून सहा मिनीटांची भार्इंदर - चर्चगेट महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असे आश्वासन ...