लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप - Marathi News | Centre's 'decision' to keep a watch on the village affairs, the appeal to gram sabhas through papers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप

प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश, बीडीओ लावणार ‘फिल्टर’ ...

आवश्यकता असेल, तरच उद्या प्रवास करा; तीनही मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Travel tomorrow only if necessary; Megablock on all three routes of Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवश्यकता असेल, तरच उद्या प्रवास करा; तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील, तर काही लोकल गाड्या बोरिवली आणि गोरेगावपर्यंत चालविल्या जाणार आहेत. ...

जीर्ण इमारती तुम्ही लवकर पाडा अन्यथा आम्ही पाडणार; घरमालकांना बजावली पालिकेने नोटीस - Marathi News | You must demolish dilapidated buildings quickly or we will demolish them; municipality issued a notice to the house owners | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जीर्ण इमारती तुम्ही लवकर पाडा अन्यथा आम्ही पाडणार; घरमालकांना बजावली पालिकेने नोटीस

धोकादायक ३७ इमारती ...

मित्राची मस्करी, तरुण तुरुंगात...; गोव्यातून तरुणाला आलेल्या व्हॉट्सॲप संदेशांनी उडाली खळबळ - Marathi News | Threat of train blast in Mumbai police arrests an youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राची मस्करी, तरुण तुरुंगात...; गोव्यातून तरुणाला आलेल्या व्हॉट्सॲप संदेशांनी उडाली खळबळ

पोलिसांनी गोव्यातून रमेशकुमार यादव (३२) या तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.  ...

मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मात्र दिलासा - Marathi News | Megablock on Central and Harbour Line On 9 july | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मात्र दिलासा

विद्याविहार-ठाणे यादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या लाइनवर सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० पर्यंत मेगाब्लॉक असेल. ...

अंबानगरीत ‘एक घर- एक वृक्ष’चा संकल्प; सामाजिक संस्थांचा पुढाकार - Marathi News | Municipal Commissioner Devidas Pawar's resolution of 'One House - One Tree' in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीत ‘एक घर- एक वृक्ष’चा संकल्प; सामाजिक संस्थांचा पुढाकार

नागरिकांनीही वृक्षलागवड करुन अमरावती शहराला हरित शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन मनपा आयुक्त पवार यांनी केले आहे. ...

किसन कथोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, उपनगरीय रेल्वे सेवेबाबत ११ मागण्यांचे निवेदन - Marathi News | Kisan Kathore met Railway Minister, statement of 11 demands regarding suburban rail service | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किसन कथोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, उपनगरीय रेल्वे सेवेबाबत ११ मागण्यांचे निवेदन

डोंबिवली: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार किसन कथोरे यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे भेट घेऊन, विविध प्रवासी ... ...

टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा - Marathi News | A Titwala slow-speed local scraped onto the platform at Mumbra station; Half an hour local delay | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा

ही घटना बुधवारी रात्री ९: २० च्या सुमारास घडली. यामुळे मागील लोकल अर्ध्या तासाने विलंबाने धावल्याने हजारो चाकरमान्यांना त्याचा फटका बसला.  ...