लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा थरार! | Leopard trembles in Pune's Ambegaon taluka! | - Marathi News | Leopard trembles in Pune's Ambegaon taluka! | Leopard trembles in Pune's Ambegaon taluka! | | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा थरार! | Leopard trembles in Pune's Ambegaon taluka! |

...

कसबे सुकेणे शिवारात बिबट्याची दहशत - Marathi News | Panic of leopards in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणे शिवारात बिबट्याची दहशत

कसबे सुकेणे:- येथील सहा नंबर चारी काझीचा मळा व पिंपरी शिवारात बिबट्याची दहशत असुन गेल्या सहा दिवसांपासून बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. दरम्यान शेतक-यांच्या मागणीनुसार बिबटयाच्या मागावर वनविभागाने रविवारी काझीचा मळा याभागात पिंजरा लावला आहे ...

बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त - Marathi News | The leopard attacked and killed the dog | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त

वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण सरदेसाई यांचा पाळीव श्वान बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार - Marathi News | Re-transmission of leopard in Barde Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार

अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे. ...

पावसमध्ये दोघांवर बिबट्याचा हल्ला - Marathi News | Leopard attack on both in the rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसमध्ये दोघांवर बिबट्याचा हल्ला

पावस परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, रात्री आणखी दोघांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. बेहेरे स्टॉपजवळ ही घटना घडली. ...

संशयास्पद : आडगावला शेतात आढळला मृत बिबट्या - Marathi News | Dead leopard found in a field in Adgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयास्पद : आडगावला शेतात आढळला मृत बिबट्या

मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले. ...

गडहिंग्लज तालुक्यातही बिबट्याचा वावर, तेगिनहाळमध्ये दर्शन - Marathi News | In Gadhinglaj taluka also, leopard is seen in Teginhal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज तालुक्यातही बिबट्याचा वावर, तेगिनहाळमध्ये दर्शन

गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याने दर्शन दिले आहे. तेगिनहाळ येथील शेतवडीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे. ...

धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला - Marathi News | Shocking! A dead leopard was found in a farm in Kannada taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला

विजेचा धक्का बसून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला आहे. ...