लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, तेरा वर्षाचा मुलगा जखमी - Marathi News | Thirteen-year-old boy injured in leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याचा उस तोडणी मजुरांच्या राहुटीवर हल्ला, तेरा वर्षाचा मुलगा जखमी

Leopard Attack :नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची राहुटी नितीन नलवडे यांच्या शेतात आहे. ...

दाढेगावात बिबट्यासाठी दुसरा पिंजरा तैनात - Marathi News | Another cage set up for leopard in Dadhegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाढेगावात बिबट्यासाठी दुसरा पिंजरा तैनात

पंधरवड्याने पुन्हा दाढेगावात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी करत गावातील एका मळ्याच्या बांधालगत दुसरा पिंजरा तैनात केला आहे. सध्या दोन पिंजरे या भागात असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या, गावकऱ्यांसह वन अधिकाऱ्यांची धाव - Marathi News | Leopards were found dead in the field, along with villagers and forest officials in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या, गावकऱ्यांसह वन अधिकाऱ्यांची धाव

या बिबट्याचा पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाच्या व्हॅनमधून मृत बिबट्यास इस्लामपूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे ...

राखण करायला गेले गव्यांची अन् समोर आला बिबट्या, शेतकऱ्यांची उडाली भांबेरी; पश्चिम पन्हाळा परिसरातील घटना - Marathi News | Leopards in the western Panhala area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राखण करायला गेले गव्यांची अन् समोर आला बिबट्या, शेतकऱ्यांची उडाली भांबेरी; पश्चिम पन्हाळा परिसरातील घटना

बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ... ...

जरंडीत पुन्हा आढळला अत्यवस्थ बिबट्या; वेळीच उपचार मिळाल्याने वाचले प्राण - Marathi News | Extinct leopard found again in Jarandi; The danger was averted by timely treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरंडीत पुन्हा आढळला अत्यवस्थ बिबट्या; वेळीच उपचार मिळाल्याने वाचले प्राण

जरंडी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्या जवळ नर बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यावर त्याचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.या घटनेस्थळापासून हजार फुट अंतरावर एका नाल्याच्या जवळ आज पुन्हा मादी बिबट्या अत्यवस्थ असल्याचे गुराख्यांना आढळून आले. ...

बिबट्याने केला अजगरावर हल्ला, शिकार होणार इतक्यात अजगराने बिबट्यावरच केला हल्ला अन् मग... - Marathi News | python and leopard fight goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बिबट्याने केला अजगरावर हल्ला, शिकार होणार इतक्यात अजगराने बिबट्यावरच केला हल्ला अन् मग...

एक बिबट्या अजगरावर हल्ला करताना दिसतो (Leopard Attacks on Python). हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ...

गावालगत झुडुपात बिबट्याचा बछड्यांसह ठिय्या - Marathi News | Leopards sit with their calves in the bushes near the village | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खैरीपट गावातील घटना : नागरिकांची एकच गर्दी, वनाधिकारी दाखल

शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच ...

नाल्यातील झुडुपात बिबट्यासह बछड्यांचा ठिय्या; वनविभाग सतर्क - Marathi News | Calf nesting with leopard in the nala bush; | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नाल्यातील झुडुपात बिबट्यासह बछड्यांचा ठिय्या; वनविभाग सतर्क

खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली. ...