छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले. ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. तुमसर रोड रेल्वे ...
नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगार साखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न नि ...