लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुर्ला

कुर्ला

Kurla, Latest Marathi News

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Supply: BMC Announces 24-Hour Supply Disruption In 2 Wards From April 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut News: मुंबईत घाटकोपर पश्चिमेतील नियोजित पायाभूत सुविधांच्या कामांमुळे येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी नागरिकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. ...

मुदत संपली तरी कुर्ला स्टेशनवरील ६० टक्के काम अपूर्ण, काय चाललंय काय? - Marathi News | Even though the deadline has passed 60 percent of the work at Kurla station is incomplete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुदत संपली तरी कुर्ला स्टेशनवरील ६० टक्के काम अपूर्ण, काय चाललंय काय?

अडीच महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनपूर्वी उर्वरित कामे पूर्ण झाली नाहीत, तर रेल्वे प्रवाशांच्या मनःस्तापात यामुळे आणखीच भर पडणार आहे. ...

सात नागरिकांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील चालकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला! - Marathi News | Sessions court rejects bail of driver in Kurla bus accident that killed seven citizens! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: चालकाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला!

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने १० डिसेंबर २०२४ रोजी एस.व्ही. बर्वे रोडवरील अनेक वाहनांना धडक दिली ...

... तरीही संजय मोरेने बेदरकारकपणे बस चालवली; कुर्ला बेस्ट अपघाताबाबत न्यायालयात दावा - Marathi News | Yet Sanjay More drove the bus recklessly Claim filed in court regarding Kurla BEST accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तरीही संजय मोरेने बेदरकारकपणे बस चालवली; कुर्ला बेस्ट अपघाताबाबत न्यायालयात दावा

न्यायालयाने मोरेच्या जामीन अर्जावरील निर्णय १० जानेवारीपर्यंत राखून ठेवला ...

मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते म्हणून धाकट्या मुलीला संताप अनावर; आईची केली हत्या - Marathi News | 41 year old girl kills mother in Kurla area police arrested Accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते म्हणून धाकट्या मुलीला संताप अनावर; आईची केली हत्या

कुर्ला परिसरात एका महिलेने वृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. ...

'बेस्ट'च्या ९८९ पैकी केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू - Marathi News | CCTV is operational in only 42 out of 989 BEST buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट'च्या ९८९ पैकी केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ...

पार्किंग, समस्यांविरोधात स्थानिकांनी उठवला आवाज; पूर्व उपनगरातील मैदाने खेळासाठी खुली - Marathi News | Locals raise voice against problems Fields in eastern suburbs open for sports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग, समस्यांविरोधात स्थानिकांनी उठवला आवाज; पूर्व उपनगरातील मैदाने खेळासाठी खुली

घाटकोपर परिसरातही खेळाची चांगली मैदाने असून, स्थानिकांनी त्याची निगा राखली आहे.  ...

संजय मोरेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी; कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सुनावणी - Marathi News | Sanjay More sent to 14 days judicial custody Hearing in Kurla BEST accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय मोरेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी; कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सुनावणी

संजय मोरे याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ...