कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Maha Kumbh 2025: प्रयागराज येथे नुकत्याच सुरु झालेल्या महाकुंभमेळ्याच्या (Maha Kumbh 2025) वेळी हजारोंच्या संख्येने दिसणारे नागा साधू एरव्ही कोणाच्याही नजरेस पडत नाहीत, कारण ते त्यांच्या नियमात बसत नाही. नागा साधू बनणे आणि व्रतस्थ जीवन जगणे सोपे नाही ...
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भव्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच अशी काही माणसेही दिसत आहेत त्यांना पाहून संपूर्ण भारत आश्चर्यचकित झाला आहे. ...
Harsha Richhariya Marriage Update: महाकुंभामध्ये जगातील सुंदर साध्वी म्हणून ज्या तरुणीचे फोटो व्हायरल झाले होते, ती कोणी साध्वी नसल्याचे समोर आले आहे. ...
Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ २०२५ (Maha Kumbh 2025) मध्ये आखाडे,संत आणि नागा साधू हे लोकांसाठी कुतूहलाचे मुख्य विषय असतात. विशेषत: नागा साधू (Naga Sadhu 2025) जे कुंभ मेळा वगळता इतर काळात कुठेच दिसत नाहीत. अंगावर भस ...