कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिकचे शिक्षण घेऊन महावितरणमध्ये ठेकेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या गुहागर तालुक्यातील कोतळुक येथील शिरीष दत्तात्रय ओक यांनी चक्क डोंगरावर सुपारी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ...
शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या साहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन व फळबाग, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय, तसेच मत्स्यसंवर्धन करणे शक्य आहे. ...
चार महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाला आता भाताचा दाणा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत. जिल्हात ८० टक्के क्षेत्रात भात कापणी झाली आहे. मात्र, काही भागात अवकाळीने भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाकडून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मि ...
अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनावरसुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. आंबा उत्पादक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात; परंतु, उत्पादन हे निसर्गावर अवलंबून असते. संपूर्ण कोकणापैकी आंब्याचे उत्पादन जास्त अलिबाग तालुक्यात घेतले जाते. ...
भात तण मळणीसाठी लागणारी जनावरे, वेळ व मजुरीच्या खर्चामुळे या भातशेती प्रक्रियेतील तण मळणी या मुख्य प्रक्रियेला शेतकऱ्यांनी छेद देत सरळ तणाचे मोधळ बांधून व्यापाऱ्याला विक्री करण्यास पसंती दिली असल्याचे दिसत आहे. ...