कोल्हापूर : लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या महामोर्चावेळी दसरा चौकाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग सभोवतीने वाहतुकीला बंद करण्यात आले होते. विशेषत: स्टेशन रोडवरील वाहतूक व्हीनस कॉर्नर चौकातून लक्ष्मीपुरीकडे वळविण्यात आली होती. योग्य नियोजन केल्य ...
अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वाढलेले वीज दर, कामगारांची मजुरीवाढ, मिल स्टोअर्स खर्चात वाढ याबरोबरच वस्त्रोद्योगातील वहिफणीपासून ते तयार झालेले कापड नेणाºया टेम्पो भाड्यापर्यंत सर्व इतर घटकांच्या खर्चात वाढ झाली आहे. याउलट सन २०१३ मध्ये क ...
कोल्हापूर : रांगडी कुस्ती व फुटबॉलची परंपरा जपणाºया कोल्हापूरकरांसाठी ‘लोकमत’ समूहातर्फे प्रथमच यंदा दि. १८ फेबु्रवारीला ‘महामॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.‘रन फॉर मायसेल्फ’ अशी साद देत कोल्हापूरकरांसाठी आयोजित केलेल्या या महामॅरेथॉनसाठी नावनोंद ...
कोल्हापूर : बसवेश्वरांच्या छायाचित्रासह फडकणारे भगवे झेंडे, ‘मी लिंगायत, लिंगायत स्वतंत्र धर्म’ लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे स्कार्फ ‘जगनज्योती महात्मा बसवेश्वर की जय,’ ‘मी लिंगायत, आमचा धर्म लिंगायत’च्या घोषणा, हजारो शरण-शरणींची उपस्थिती आणि ‘भारत ...
‘होय आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरीता तन-मन-धन लावून लढेन, एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन’ अशा एकसुरात तळपत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेत स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याच्या मा ...
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकातून दिली. ...
राज्यातील ३६ माथाडी मंडळांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी हमाल माथाडी कामगार मंगळवारी संपावर जाणार आहेत. संपूर्ण राज्यातील माथाडी कामगार एक दिवसाच्या संपात सहभागी होणार असून, कोल्हापुरातील ६०० कामगार संपावर राहिल्याने कामकाज ठप्प होणार आहे. ...