मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार व तिचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत बुधवारी (दि. ७) रात्री पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. ...
मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या चाळीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. ...
माझ्या ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्यात येत आहे. त्यातील निष्कर्षांनंतर तक्रार नोंदविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. त्यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववत सुरू झाले. ...
ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी ...
महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद रिक्त असताना आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली असताना जाता-जाता शहरांंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे १०७ कोटी खर्चाचे काम मंजूर करण्याच्या प्रयत्न स्थायी समिती सदस्यांसह काही प्रमुख कारभाऱ्यांनी सुरू केला आहे. ...
साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोेल्हापुरात बुधवारी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गळफास’ मोर्चा काढला. त्यांनी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती आणि आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्या नेतृत ...
दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले. ...