लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : तीन तलाकचा मुद्दा राजकीय स्वार्थापोटी, मुस्लिम समाजातील महिलांचे निवेदन - Marathi News |  Kolhapur: Issue of three divorces, political selfishness, women's representation in Muslim society | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : तीन तलाकचा मुद्दा राजकीय स्वार्थापोटी, मुस्लिम समाजातील महिलांचे निवेदन

इस्लाम धर्मात महिलांना अतिशय सन्मानाची व पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने तीन तलाकच्या कायद्याच्या विधेयकावरून धार्मिक हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांनी निवेद ...

कोल्हापूर : सुरू झालेली वाहतूक शनिवारी पुन्हा दुपारी १ ते ४ बंद, शिवाजी पुल स्ट्रक्चरल आॅडिट सुरूच - Marathi News | Kolhapur: The commencement of traffic started from 1 to 4 in the afternoon, construction of Shivaji bridge construction structures started Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सुरू झालेली वाहतूक शनिवारी पुन्हा दुपारी १ ते ४ बंद, शिवाजी पुल स्ट्रक्चरल आॅडिट सुरूच

ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन ...

कोल्हापूर : तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण - Marathi News | Kolhapur: Unveiling the logo of the third childhood festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शिवाजी मराठा हायस्कू ...

कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको, १५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन - Marathi News | Kolhapur: Stop the road near Karveer Nagar Reading Temple, assurances of no-pierced zones in 15 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको, १५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन

वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिके ...

कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार - Marathi News |  Restrictions on sugar sales from factories will be 17% in February and 14% in March | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार

कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले. ...

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे नगारे, दोन्ही काँग्रेसच्या संसारात ‘शिरोळ’चा तिढा - Marathi News | In the Kolhapur district, the municipal corporations, both the Congress and the Congress, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे नगारे, दोन्ही काँग्रेसच्या संसारात ‘शिरोळ’चा तिढा

विश्वास पाटील ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहाही विधानसभा मतदारसंघांत लढण्यासारखे ताकदीचे उमेदवार दोन्ही काँग्रेसकडे नसल्याने या दोन पक्षांची आघाडी होण्यास पूरक वातावरण असल्याचे चित्र आहे. आता एकत्र येण्यास फक्त शिरोळ मतदारसंघच अडचणीचा ठर ...

हातकणंगले पोटनिवडणूक सुरू ग्रामपंचायत: राजकीय इच्छाशक्तीमध्ये दिग्गज बॅकफूटवर - Marathi News |  Hathkangale by-election: Grama Panchayat: Political will in giant Backfoot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगले पोटनिवडणूक सुरू ग्रामपंचायत: राजकीय इच्छाशक्तीमध्ये दिग्गज बॅकफूटवर

हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. १० फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, सरपंच आणि चार सदस्य असल्यामुळे ...

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी सभापती होणार महिला - Marathi News | For the first time in the history of Kolhapur corporation, women will get standing chairmanship | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी सभापती होणार महिला

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या सभापतिपदी एखाद्या महिलेला संधी मिळणार आहे. ...