समीर देशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोकºया मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासदीमुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता ...
कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच एक नवा झंझावात तयार झाला. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालू शकला नाही. नव्या दमाच्या दुसºया फळीतील नेतृत्वाची स्वतंत्र सुभेदारी कधी झाली, हे कळलेच नाही.... ...
संदीप आडनाईक ।कोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणामध्ये गोडी आणते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागते. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी च ...
या..लवकर बसा..,असे अस्सल मराठी बोलतच प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमारने आपल्या भाषणास सुरुवात केली. मुलींनो दुर्बल नको.. निर्भय बना, अन्याय विरुद्ध लढा आणि स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, असे आवाहन करतच अभिनेता अक्षयकुमारने युवक -युवतींच्या मनाचा ठाव घेतला ...
कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करुन पक्षाचा आदेश डावलून भाजपच्या उमेदवारास मतदान केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस ...
चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे. ...
राजमौनी अपार्टमेंट, टाकाळा चौक येथे वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन दोघा चोरट्यांनी हातोहात हिसडा मारुन लंपास केली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. ...